लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पोलिस

पोलिस

Police, Latest Marathi News

कात्रज-कोंढवा रस्त्यावर २५ ते ३० कार्यकर्ते घेऊन आंदोलन; वसंत मोरेंवर गुन्हा दाखल - Marathi News | Protest with 25 to 30 activists on Katraj Kondhwa road Case registered against Vasant More | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कात्रज-कोंढवा रस्त्यावर २५ ते ३० कार्यकर्ते घेऊन आंदोलन; वसंत मोरेंवर गुन्हा दाखल

आम्ही आंदोलने करायची का नाहीत? असं काय आंदोलन केले होते की गुन्हा दाखल करण्यात आला, वसंत मोरेंचा सवाल ...

घरासमोर खेळताना टेम्पोची धडक; दीड वर्षीय बालिकेचा मृत्यू, चालक फरार - Marathi News | Tempo hits girl while playing in front of house One and a half year old girl dies, driver absconding | Latest pune News at Lokmat.com

पुणे :घरासमोर खेळताना टेम्पोची धडक; दीड वर्षीय बालिकेचा मृत्यू, चालक फरार

अपघातानंतर पसार झालेल्या टेम्पाे चालकाचा शोध घेण्यात येत असून या प्रकरणी टेम्पो चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ...

Kolhapur: डिजिटल अरेस्टची भीती दाखवून ८ कोटींची फसवणूक, विश्वास नांगरे-पाटील यांच्या नावाचा वापर - Marathi News | Retired Reliance officer in Kolhapur cheated of Rs 8 crores by fearing digital arrest, use of Vishwas Nangre Patil's name | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: डिजिटल अरेस्टची भीती दाखवून ८ कोटींची फसवणूक, विश्वास नांगरे-पाटील यांच्या नावाचा वापर

सर्वोच्च न्यायालयाची नोटीस, रिझर्व्ह बँक, सेबीचे बोगस पत्रे पाठविली ...

सिंहगड रस्ता भागात ट्रकच्या धडकेत महाविद्यालयीन २० वर्षीय युवतीचा मृत्यू; ट्रक चालक फरार - Marathi News | 20-year-old college girl dies in truck collision on Sinhagad road; truck driver absconding | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सिंहगड रस्ता भागात ट्रकच्या धडकेत महाविद्यालयीन २० वर्षीय युवतीचा मृत्यू; ट्रक चालक फरार

सिंहगड रोडवरील तुकाईनगर परिसरात भरधाव ट्रकने दुचाकीस्वार युवतीला धडक दिली, अपघातात तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती ...

Kolhapur: मिरजेत गँगवॉर, हत्यारांसह कुख्यात टोळी पकडली शिरोलीतील हॉटेलात - Marathi News | Arrested at a hotel in Shiroli Kolhapur along with a gang of criminals from Miraj | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: मिरजेत गँगवॉर, हत्यारांसह कुख्यात टोळी पकडली शिरोलीतील हॉटेलात

२२ लाखांचा मुद्देमाल जप्त ...

Satara: चांदोबाचा लिंब येथील जागा बदलली, भाविकांच्या अभूतपूर्व गर्दीत गोंधळात उरकले संत ज्ञानेश्वर माऊलींचे रिंगण - Marathi News | The place of Chandobacha Limb has changed in satara, the arena of Sant Dnyaneshwar Mauli is filled with an unprecedented crowd of devotees | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: चांदोबाचा लिंब येथील जागा बदलली, भाविकांच्या अभूतपूर्व गर्दीत गोंधळात उरकले संत ज्ञानेश्वर माऊलींचे रिंगण

पुरातन चांदोबाचा लिंब पासून दूरवर घेतले रिंगण  ...

Sangli: म्हैसाळ नदीपात्रात आढळला बेपत्ता महिलेचा मृतदेह  - Marathi News | Sangli: Body of missing woman found in Mhaisal riverbed | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: म्हैसाळ नदीपात्रात आढळला बेपत्ता महिलेचा मृतदेह 

म्हैसाळ/ मिरज : म्हैसाळ येथे कृष्णा नदीपात्रात सुरू असलेल्या नवीन बॅरेजच्या बांधकामस्थळी एका महिलेचा मृतदेह गुरुवारी (दि. २६) आढळून ... ...

'ओढत खोलीत घेऊन गेले, पाय पकडले अन्...', कोलकाता बलात्कार पीडितेने सांगितली आपबीती - Marathi News | Kolkata Rape Case: 'They dragged me to a room and raped me...', Kolkata rape victim tells incident | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'ओढत खोलीत घेऊन गेले, पाय पकडले अन्...', कोलकाता बलात्कार पीडितेने सांगितली आपबीती

Kolkata Rape Case: कोलकात्यात वकिलीचे शिक्षण घेणाऱ्या तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. ...