लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पोलिस

पोलिस

Police, Latest Marathi News

Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन - Marathi News | Nilesh Ghaiwal: Gangster Nilesh Ghaiwal is also a 'land mafia'; acquired 58 acres of land in 3 years | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन

Nilesh Ghaiwal News: गँगस्टर घायवळने स्वतःसह आई-वडील, भाऊ, पत्नी आणि नातेवाईकांच्या नावावर जमिनी घेतल्या आहेत. हे सगळे तीन वर्षात झाले आहे. ...

Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो - Marathi News | Phaltan Doctor: The young doctor sent a photo to Prashant Bankar with a hanging veil | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो

Phaltan Doctor News: फलटणमधील डॉक्टर तरुणीने आत्महत्या करण्यापूर्वी प्रशांत बनकरला फोटो पाठवले होते. त्यात शेवटचा फोटो छताला लटकलेल्या ओढणीसह होता.  ...

अमरावती ग्रामीण पोलिस दलात २१४ शिपायांसाठी होणार भरती; जाणून घ्या कोणाला किती पदे ! - Marathi News | Recruitment for 214 constables in Amravati Rural Police Force; Know how many posts are available for each! | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावती ग्रामीण पोलिस दलात २१४ शिपायांसाठी होणार भरती; जाणून घ्या कोणाला किती पदे !

Amravati : जिल्हा ग्रामीण पोलिस दलाच्या अखत्यारीत तूर्तास ३१ पोलिस ठाणे, सहा उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालये, एसपी कार्यालय, गुन्हे शाखा, विशेष शाखा, वाहतूक शाखा व अन्य अकार्यकारी शाखा आहेत. ...

ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ - Marathi News | Office woman came to Mumbai, manager took her home for dinner and raped her; wife made a video | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

Women raped in Panvel Crime News: विमा कंपनीच्या शाखा व्यवस्थापकाने नागपूरमधील सहकारी महिलेवर घरी नेऊन बलात्कार केल्याचा प्रकार घडला. आरोपीने बलात्कार केला, तर त्याच्या पत्नीने व्हिडीओ बनवला आणि दोघांनी तिच्याकडून लाखो रुपये उकळले.  ...

सांगली महापालिकेच्या निवृत्त कर्मचाऱ्याचा बंगला फोडला, पंधरा तोळे सोन्यासह रोकड लंपास  - Marathi News | Bungalow of retired Sangli Municipal Corporation employee broken into, fifteen tolas of gold and cash looted | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली महापालिकेच्या निवृत्त कर्मचाऱ्याचा बंगला फोडला, पंधरा तोळे सोन्यासह रोकड लंपास 

परिसरात सीसीटीव्ही नाही ...

Sangli: तरुणाच्या खूनप्रकरणी एकाला जन्मठेप; प्रेयसीला त्रास देत असल्याच्या कारणावरून महापुरात दिलं होत ढकलून - Marathi News | One gets life imprisonment for murder of young man in Sangli, Man thrown into flood water for harassing girlfriend | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: तरुणाच्या खूनप्रकरणी एकाला जन्मठेप; प्रेयसीला त्रास देत असल्याच्या कारणावरून महापुरात दिलं होत ढकलून

पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न ...

कोल्हापुरातील कळंबा कारागृह झाले ओव्हरफ्लो !, क्षमतेपेक्षा ४०६ कैदी जास्त - Marathi News | 406 prisoners more than capacity in Kalamba Jail in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरातील कळंबा कारागृह झाले ओव्हरफ्लो !, क्षमतेपेक्षा ४०६ कैदी जास्त

कर्मचाऱ्यांवर ताण, नियंत्रणासाठी कसरत ...

Kolhapur Crime: चोरांच्या नाना तऱ्हा... कोणी नोटा परत ठेवतो, कोणी जेवून जातो; पोलिसही चक्रावले - Marathi News | Police baffled by various types of thieves in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Crime: चोरांच्या नाना तऱ्हा... कोणी नोटा परत ठेवतो, कोणी जेवून जातो; पोलिसही चक्रावले

आचंबित होण्याइतका सराईतपणा; डीव्हीआरसह पुरावेही गायब, करुन जातात घाण ...