Police, Latest Marathi News
व्हायरल पोस्टवरून माग काढत पोलिसांची कारवाई ...
मंगळवारी मध्यरात्री मध्यरात्री झालेल्या या कारवाईमुळे मोठी खळबळ उडाली. ...
यापूर्वीही अनेक गुन्हेगारांनी घेतला होता राज्यात आश्रय. ...
नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. पतीने आपल्या लहान मुलासमोर आपल्या पत्नीची निर्घृणपणे हत्या केली. ...
नवी मुंबई पोलिसांनी मुंब्र्यातील अशा टोळीचा भंडाफोड केला आहे. ...
Anil Kumar Attack Gaya: बिहारमध्ये एनडीएचा घटक पक्ष असलेल्या हम पक्षाच्या विद्यमान आमदार असलेल्या उमेदवारांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला. प्रचार करत असताना आमदारावर हल्ला करण्यात आला. ...
माजलगाव तालुक्यातील लहामेवाडी येथील एका व्यक्तीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सही-शिक्क्याचे बनावट पत्र तयार केले. ...
Nilesh Ghaiwal News: गँगस्टर घायवळने स्वतःसह आई-वडील, भाऊ, पत्नी आणि नातेवाईकांच्या नावावर जमिनी घेतल्या आहेत. हे सगळे तीन वर्षात झाले आहे. ...