लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पोलिस

पोलिस, मराठी बातम्या

Police, Latest Marathi News

वाशीमधील लेडीज बार प्रकरणावरुन रामदास कदमांनी पोलिसांवर केला आरोप, म्हणाले.. - Marathi News | Intentional defamation conspiracy Ramdas Kadam accused the police of the ladies bar case in Vashi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काही पोलिसांकडून हेतुपुरस्सर बदनामीचे कारस्थान : रामदास कदम

अनिल परब यांनी नियमबाह्यपणे विधिमंडळात हा विषय काढल्याचाही केला आरोप ...

Satara: खंबाटकी बोगदा प्रकल्पासाठीच्या चार टन स्टीलची चोरी, चौकशीची मागणी  - Marathi News | Four tonnes of steel stolen for Khambatki tunnel project, demand for inquiry | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: खंबाटकी बोगदा प्रकल्पासाठीच्या चार टन स्टीलची चोरी, चौकशीची मागणी 

खंडाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल ...

धक्कादायक घटना! पुण्यात पबजी खेळताना बंदुकीतून सुटली गोळी; पोलिसांना दिली खोटी माहिती - Marathi News | Shocking incident A bullet went off while playing PUBG in Pune False information was given to the police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धक्कादायक घटना! पुण्यात पबजी खेळताना बंदुकीतून सुटली गोळी; पोलिसांना दिली खोटी माहिती

मोबाईलवर पबजी खेळताना पिस्तूल लोड-अनलोड करत असताना गोळी सुटून एक तरुण जखमी झाला ...

“गुन्हा नोंदवून घेण्यास टाळाटाळ का? मुजोर पोलिसांवर ऍट्रॉसिटीखाली गुन्हे दाखल करा”: काँग्रेस - Marathi News | congress harshwardhan sapkal said why are you reluctant to register a crime file a case against the police under atrocity act | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“गुन्हा नोंदवून घेण्यास टाळाटाळ का? मुजोर पोलिसांवर ऍट्रॉसिटीखाली गुन्हे दाखल करा”: काँग्रेस

Congress Harshwardhan Sapkal News: बेकादेशीर कारवाई करणाऱ्या पोलिसांवर तात्काळ कारवाई करा, अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात आली आहे. ...

Video: तुम्ही आमचं बांधकाम पाडलं तर मी माझ्या बाळाला खाली फेकून देईन; अतिक्रमण कारवाईसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांना धमकी - Marathi News | Video: If you demolish our building, I will throw my baby down; Threatens officers who went to take action against encroachment | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :तुम्ही आमचं बांधकाम पाडलं तर मी माझ्या बाळाला खाली फेकून देईन; अतिक्रमण कारवाईसाठी गेलेल्या अधिकाऱ्य

अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या अतिक्रमण विरोधी पथकाला पोटचा गोळा खाली फेकून देण्याची धमकी दिली ...

..म्हणून पाण्याच्या टाकीत मिसळले विष; ११ विद्यार्थ्यांना झाली विषबाधा, तिघांना अटक; बेळगावातील घटना - Marathi News | Poison mixed in school water tank to get principal transferred 11 students poisoned three arrested incident in Belgaum | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :..म्हणून पाण्याच्या टाकीत मिसळले विष; ११ विद्यार्थ्यांना झाली विषबाधा, तिघांना अटक; बेळगावातील घटना

सौंदत्ती पोलिस ठाण्याकडून तपास ...

पैशांचा पाऊस पाडण्याच्या आमिषाने रत्नागिरीतील एकाला १३ लाखांचा गंडा, साताऱ्यातील एकावर गुन्हा - Marathi News | A man in Ratnagiri was duped of Rs 13 lakhs on the pretext of making money rain, a crime was committed against a man in Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पैशांचा पाऊस पाडण्याच्या आमिषाने रत्नागिरीतील एकाला १३ लाखांचा गंडा, साताऱ्यातील एकावर गुन्हा

राजापूर, साताऱ्यात घडला प्रकार ...

Ratnagiri Crime: कामाच्यावेळी प्रेयसीसोबत बोलण्यावरून वाद; मामानेच केला भाच्याचा खून  - Marathi News | Uncle kills nephew over argument over talking to girlfriend at work in Ratnagiri | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri Crime: कामाच्यावेळी प्रेयसीसोबत बोलण्यावरून वाद; मामानेच केला भाच्याचा खून 

माेबाइल लाेकेशनवरून घेतला शोध ...