लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पोलिस

पोलिस, मराठी बातम्या

Police, Latest Marathi News

धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग - Marathi News | Shocking! A woman police officer was beaten and molested on the streets of Nagpur. | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग

सायंकाळी तेथे वाहतूकीची कोंडी होऊ नये यासाठी जागोजागी पोलीस तैनात होते. सायंकाळी पावणे सात वाजताच्या सुमारास गडकरी यांचा ताफा दहीबाजार पुलाजवळ पोहोचला. ...

मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले - Marathi News | Train passenger's hand hit for mobile phone, young man loses leg; Rs 20,000 also stolen | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले

Railway accident News Mumbai: तपोवन एक्स्प्रेसमधून प्रवास करत असलेल्या एका प्रवाशांवर मोबाईल चोराने हल्ला केला. यात धावत्या रेल्वेतून खाली पडून प्रवाशाने पाय गमावला.  ...

मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले - Marathi News | Nothing like beating or abuse happened Pune police refuted all the girls' allegations | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले

Pune Police News : पुणे पोलिसांनी मुलींनी केलेले आरोप फेटाळून लावले आहेत. ...

दोन दुचाकीचे हँडल एकमेकात अडकले; मागून इकोची धडक, शिक्षकाचा मृत्यू - Marathi News | Two bike handles get stuck together; Echo hits from behind, teacher dies | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दोन दुचाकीचे हँडल एकमेकात अडकले; मागून इकोची धडक, शिक्षकाचा मृत्यू

इको गाडीची जबरदस्त धडक बसल्याने शिक्षक हे दुसऱ्या मोटरसायकलवर पडून डांबरी रस्त्यावर कोसळले, त्याच्या हाताला व डोक्याला गंभीर जखमा होऊन मृत्यू झाला ...

Pune Ganpati Visarjan: मिरवणूक २९ ते ३० तास लांबत चाललीये; आपण नवे मार्ग सुरू करावेत, मंडळांची मागणी - Marathi News | The procession is getting longer by 29 to 30 hours; we should start new routes, demand the mandals | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मिरवणूक २९ ते ३० तास लांबत चाललीये; आपण नवे मार्ग सुरू करावेत, मंडळांची मागणी

लक्ष्मी रस्त्यासह सर्व मार्गांवरील विसर्जन मिरवणूक सकाळी साडेसातला सुरू करावी, अशीही मागणी मंडळांनी यावेळी केली आहे ...

मुलींना पोलिसांकडून शिवीगाळ, दमदाटी केल्याचा आरोप; गुन्हा दाखल होणार नाही, पोलिसांचे पत्र समोर - Marathi News | Police allege abuse and harassment of girls; No case will be registered, police letter revealed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुलींना पोलिसांकडून शिवीगाळ, दमदाटी केल्याचा आरोप; गुन्हा दाखल होणार नाही, पोलिसांचे पत्र समोर

घटना वस्तुस्थितीवर आधारित दिसून येत नसल्याने जाती आणि अनुसूचित जमाती कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करता येणार नाही. ...

सलग चौथ्या दिवशी यवतमध्ये जमावबंदी व कडकडीत बंद; गावात शांतता परंतु सतर्कतेचा माहोल - Marathi News | Curfew and strict shutdown in Yavat for the fourth consecutive day; Peace but alert atmosphere in the village | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सलग चौथ्या दिवशी यवतमध्ये जमावबंदी व कडकडीत बंद; गावात शांतता परंतु सतर्कतेचा माहोल

पोलीस तपासात आतापर्यंत ९२ संशयित आरोपींची नावे FIR मध्ये नोंदवण्यात आली आहेत. तसेच ५०० ते ६०० अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत ...

वाशीमधील लेडीज बार प्रकरणावरुन रामदास कदमांनी पोलिसांवर केला आरोप, म्हणाले.. - Marathi News | Intentional defamation conspiracy Ramdas Kadam accused the police of the ladies bar case in Vashi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काही पोलिसांकडून हेतुपुरस्सर बदनामीचे कारस्थान : रामदास कदम

अनिल परब यांनी नियमबाह्यपणे विधिमंडळात हा विषय काढल्याचाही केला आरोप ...