लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पोलिस

पोलिस, मराठी बातम्या

Police, Latest Marathi News

पोलिसांमुळे राज्यात गुन्हेगारीला मिळते बळ; प्रशासनावर वचक ठेवण्याची मागणी - Marathi News | police are fueling crime in the state demand to keep a watch on the administration | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पोलिसांमुळे राज्यात गुन्हेगारीला मिळते बळ; प्रशासनावर वचक ठेवण्याची मागणी

विरोधी पक्षनेते युरी आलेमाव संतापले, पर्यटनावर होतोय परिणाम. ...

Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं?  - Marathi News | Palghar: Workers stopped the car, the angry owner immediately attacked her; Why did the matter escalate? | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 

Palghar News: पालघरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका कंपनीतील कामगारांना अचानक कामावरून काढून टाकण्यात आले. त्यानंतर कामगारांनी आंदोलन करत मालकिणीची कार अडवली.  ...

DSP मोहम्मद सिराजला तेलंगणा सरकारकडून किती पगार मिळतो? 8व्या वेतन आयोगानंतर किती वाढणार? - Marathi News | DSP Mohammed Siraj: How much salary does DSP Mohammed Siraj get from the Telangana government? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :DSP मोहम्मद सिराजला तेलंगणा सरकारकडून किती पगार मिळतो? 8व्या वेतन आयोगानंतर किती वाढणार?

DSP Mohammed Siraj: मोहम्मद सिराजला काही महिन्यांपूर्वीच तेलंगणा पोलिस विभागात DSP पदावर नियुक्ती मिळाली आहे. ...

Kolhapur: भोंदूबाबा रोख रक्कमेसह ३५ तोळे सोने घेऊन पसार झाला, पनवेल पोलिसांनी हुपरीत जेरबंद केला - Marathi News | Panvel police arrested a fraudster who fled with 35 tolas of gold along with cash in Hupri | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :भोंदूबाबाच्या फसवणुकीतील ३५ तोळे सोने हुपरीतून जप्त 

घटनेने पंचक्रोशीतील खळबळ उडाली ...

लग्नासाठीचे दागिने चोरीला गेले, पोलीस सहकार्य करेना; जम्मूमध्ये तैनात असलेल्या CRPF अधिकाऱ्याला कॅमेरासमोर रडू कोसळलं - Marathi News | Video of female CRPF officer crying in Jammu and Kashmir goes viral on social media | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लग्नासाठीचे दागिने चोरीला गेले, पोलीस सहकार्य करेना; जम्मूमध्ये तैनात असलेल्या CRPF अधिकाऱ्याला कॅमेरासमोर रडू कोसळलं

जम्मू काश्मीरमधील एका महिला सीआरपीएफ अधिकाऱ्याचा रडतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल ...

"ती बार गर्ल होती, एका फोनवर..."; रोहतक प्रकरणात महाराष्ट्र पोलीस दलातील कर्मचाऱ्याचा खुलासा - Marathi News | Policeman accused in Rohtak death case seeks anticipatory bail from HC | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"ती बार गर्ल होती, एका फोनवर..."; रोहतक प्रकरणात महाराष्ट्र पोलीस दलातील कर्मचाऱ्याचा खुलासा

रोहतकच्या अजय आत्महत्या प्रकरणात दिव्याच्या प्रियकराने धक्कादायक खुलासा केला आहे. ...

Ratnagiri: मालदोली खाडीत पाच दिवसांनंतर सापडला नीलेश अहिरेचा मृतदेह, कारण गुलदस्त्यात - Marathi News | Nilesh Ahire body was found in Maldoli creek after five days | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri: मालदोली खाडीत पाच दिवसांनंतर सापडला नीलेश अहिरेचा मृतदेह, कारण गुलदस्त्यात

पत्नी अश्विनी अहिरे हिचा मृतदेह शुक्रवारी करंबवणे खाडीत धामणदिवीनजीक सापडला होता ...

रत्नागिरीत ई-सिगारेट विक्रीवर पोलिसांचा छापा; एकाला अटक - Marathi News | Police raid on e cigarette sale in Ratnagiri one arrested | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरीत ई-सिगारेट विक्रीवर पोलिसांचा छापा; एकाला अटक

याबाबत शाळांमधील शिक्षकांनी पोलिसांकडे तक्रारी केल्या होत्या ...