लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पोलिस

पोलिस, मराठी बातम्या

Police, Latest Marathi News

'तो पत्नीला लेस्बियन म्हणायचा, त्याच्या आईनेही...'; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीच्या मृत्यूनंतर धक्कादायक खुलासा - Marathi News | New twist in the death of Merchant Navy officer wife Madhu in Kanpur | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'तो पत्नीला लेस्बियन म्हणायचा, त्याच्या आईनेही...'; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीच्या मृत्यूनंतर धक्कादायक खुलासा

उत्तर प्रदेशात मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीच्या मृत्यू प्रकरणाला बहिणीच्या खुलाशानंतर वेगळं वळण लागलं आहे. ...

फुरसुंगीत थार गाडीतून गांजाची तस्करी उघडकीस; गुन्हे शाखेची कारवाई, २२ लाखांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | Smuggling of marijuana from a Thar car in Phursungit revealed; Crime Branch action, seized valuables worth Rs 22 lakh | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फुरसुंगीत थार गाडीतून गांजाची तस्करी उघडकीस; गुन्हे शाखेची कारवाई, २२ लाखांचा मुद्देमाल जप्त

आरोपीने हा गांजा नेमका कुठून आणला? आणि यामध्ये त्याचे साथीदार कोण? गुन्हे शाखेचे पथकाकडून तपास सुरु ...

शाळेजवळ डान्सबार, बघे पोलिस, कारवाई मनसेवर - Marathi News | dance bar near school Viewer police and action taken against MNS | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शाळेजवळ डान्सबार, बघे पोलिस, कारवाई मनसेवर

मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी अशापैकी एका डान्सबारच्या बाहेरील बाजूला तोडफोड केली. तर, त्यांच्यावर मात्र याच पोलिसांनी  गुन्हे दाखल करून अटक करण्याची तत्परता दाखवली आहे.  ...

Video: पुण्याच्या झेड ब्रिजजवळ तुफान राडा; एकमेकांवर दगड, कोयत्याने हल्ला, १ जण गंभीर जखमी - Marathi News | Clashes erupt between 2 groups near Z Bridge in Pune Stones axes attacked each other, 1 person seriously injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्याच्या झेड ब्रिजजवळ तुफान राडा; एकमेकांवर दगड, कोयत्याने हल्ला, १ जण गंभीर जखमी

रात्री ८ वाजता रस्त्याच्या मधोमध राडा सुरु झाल्याने लोकांचीही धावपळ झाल्याचे दिसून आले आहे ...

जमावबंदी शिथिल; यवत सकाळी ६ ते ११ सुरु राहणार, पोलिसांकडून सतर्कतेने परिस्थितीवर लक्ष - Marathi News | Curfew relaxed; Yavat will continue from 6 am to 11 am, police will be vigilant and monitor the situation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जमावबंदी शिथिल; यवत सकाळी ६ ते ११ सुरु राहणार, पोलिसांकडून सतर्कतेने परिस्थितीवर लक्ष

प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील कलम २२३ मधील तरतुदी व प्रचलित कायद्यान्वये शिक्षेस पात्र राहील ...

"हॅलो, माझी सून हॉटेलच्या ४४३ रुममध्ये…"; सासऱ्याने टीप दिली अन् पोलिसांनी धाड टाकताच... - Marathi News | Frustrated with daughter in law drinking father in law orders police raid | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"हॅलो, माझी सून हॉटेलच्या ४४३ रुममध्ये…"; सासऱ्याने टीप दिली अन् पोलिसांनी धाड टाकताच...

सासऱ्याने दिलेल्या माहितीनंतर गुजरात पोलिसांनी मद्य पार्टी करणाऱ्या सूनेला अटक केली. ...

वेगवेगळ्या न्यायालयांत ८ अर्ज करण्याचा उद्योग; कारचालकाचा जामीन अर्जही फेटाळला, १ लाखांचा दंड ठोठावला - Marathi News | The company filed 8 applications in different courts; The driver's bail application was also rejected, a fine of Rs 1 lakh was imposed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वेगवेगळ्या न्यायालयांत ८ अर्ज करण्याचा उद्योग; कारचालकाचा जामीन अर्जही फेटाळला, १ लाखांचा दंड ठोठावला

कारचालकावर दारूच्या नशेत कार भरधाव चालवून ‘डिलिव्हरी बॉय’च्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे ...

२३ वर्षीय डॉक्टर तरुणीने उचलले टोकाचे पाऊल; ससूनच्या बी जे वैद्यकीय महाविद्यालयातील धक्कादायक घटना - Marathi News | A 23-year-old doctor at Sassoon' BJ Medical College took an extreme step | Latest pune News at Lokmat.com

पुणे :२३ वर्षीय डॉक्टर तरुणीने उचलले टोकाचे पाऊल; ससूनच्या बी जे वैद्यकीय महाविद्यालयातील धक्कादायक घटना

तरुणी मूळची राजस्थानची असून ती बी जे वैद्यकीय महाविद्यालयातील मुलींच्या वसतीगृहात राहत होती  ...