लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पोलिस

पोलिस, मराठी बातम्या

Police, Latest Marathi News

धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी - Marathi News | Policeman shoots himself while on duty outside EVM strongroom in Dhule | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी

Dhule Crime news: मतदान झाल्यानंतर ईव्हीएम महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोदामात ठेवण्यात आले आहेत. येथे सूर्यवंशी ड्युटीवर होते. ...

वकिलास मारहाण; सांगली जिल्ह्यातील वकील एकवटले, पोलिसांवर कारवाई न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा - Marathi News | Lawyers in Sangli district march demanding strict action against the police who assaulted lawyer Vishal Kumbhar from Vita | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :वकिलास मारहाण; सांगली जिल्ह्यातील वकील एकवटले, पोलिसांवर कारवाई न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

पोलिसांनी विनयभंग व ‘ॲट्रॉसिटी’ सारख्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची दिली धमकी ...

Sangli: बँकेला दोन कोटीला गंडा घालणारा जेरबंद, विश्रामबाग पोलिसांची बेलापूर येथे कारवाई - Marathi News | Man who defrauded bank of two crores arrested, Sangli Vishrambag police take action in Belapur | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: बँकेला दोन कोटीला गंडा घालणारा जेरबंद, विश्रामबाग पोलिसांची बेलापूर येथे कारवाई

बेदाणा प्रोसेसिंग युनिट व पॅकेजिंग प्रकल्प उभारणीच्या नावाखाली एक कोटींचा गंडा घालून झाला होता पसार ...

प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो - Marathi News | mother of two children married nephew in temple sent photo to husband | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो

शिवमची पत्नी पूनम तिच्या दोन्ही मुलांसह भाचा अंकितसह पळून गेली. त्यानंतर तिने अंकितशीही मंदिरात लग्न केलं. ...

सांगली जिल्हा पोलिस वायरलेस विभाग संपूर्ण राज्यात ठरला अव्वल - Marathi News | Sangli District Police Wireless Department topped the entire state | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्हा पोलिस वायरलेस विभाग संपूर्ण राज्यात ठरला अव्वल

राज्यातील २८ युनिट्समधून प्रथम क्रमांक ...

Satara: क्रिकेट खेळायला जातो म्हणून मुलगा घरातून गेला, दिवसभर शोधूनही नाही सापडला; आई चिंतेत - Marathi News | Son left home saying he was going to play cricket couldn't find him even after searching for a whole day in satara Mother worried | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: क्रिकेट खेळायला जातो म्हणून मुलगा घरातून गेला, दिवसभर शोधूनही नाही सापडला; आई चिंतेत

काैटुंबीक परिस्थिती आणि शिक्षण घेण्याची इच्छा होत नसल्याने मुले घर सोडत असल्याचे पोलिसांचे म्हणणे ...

खळबळजनक! चिपळुणात सेवानिवृत्त शिक्षिकेचा खून; पाय बांधलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह - Marathi News | Retired teacher murdered in Chiplun Body found half naked, legs tied | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :खळबळजनक! चिपळुणात सेवानिवृत्त शिक्षिकेचा खून; पाय बांधलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

एकजण ताब्यात, ठसे तज्ज्ञांसह वैद्यकीय अधिकाऱ्यांना पाचारण ...

मित्राचा खून करून पळाले, मात्र कुरिअर पार्सलवरून अडकले; अशी झाली गुन्ह्याची उकल - Marathi News | Murdered friend and fled, mother trapped by courier parcel; crime solved | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मित्राचा खून करून पळाले, मात्र कुरिअर पार्सलवरून अडकले; अशी झाली गुन्ह्याची उकल

- गुंडाविरोधी पथकाच्या कौशल्यपूर्वक तपासामुळे गुन्ह्याची उकल : खासगी बसने पळून जात असलेल्या दोघांना वाशिम येथून ठोकल्या होत्या बेड्या ...