लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पोलिस

पोलिस, मराठी बातम्या

Police, Latest Marathi News

आधी रॅपिडोवर कारवाई, नंतर त्यांचीच स्पॉन्सरशिप; तीन वर्षे रॅपिडो प्रायोजक, प्रताप सरनाईक यांचा दावा - Marathi News | First action against Rapido, then their own sponsorship; Claims Pratap Sarnaik, Rapido sponsor for three years | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आधी रॅपिडोवर कारवाई, नंतर त्यांचीच स्पॉन्सरशिप; तीन वर्षे रॅपिडो प्रायोजक, प्रताप सरनाईक यांचा दावा

...मात्र, रॅपिडो गेली तीन वर्षे प्रो गोविंदाचे प्रायोजक असतानाही मागील महिन्यात कंपनीवर कारवाई केली, असा दावा खुद्द सरनाईक यांनी शुक्रवारी केला.  ...

रागाने गेलेला मुलगा आठ वर्षांनी परतला, पोलिसांकडून ‘सरप्राईज गिफ्ट’; आई-वडिलांचे डोळे अश्रूंनी डबडबले  - Marathi News | Beed The boy who went away in anger returned after eight years, a 'surprise gift' from the police | Latest beed News at Lokmat.com

बीड :रागाने गेलेला मुलगा आठ वर्षांनी परतला, पोलिसांकडून ‘सरप्राईज गिफ्ट’; आई-वडिलांचे डोळे अश्रूंनी डबडबले 

राजू काकासाहेब माळी (वय २४, रा. खळवट लिमगाव, ता. वडवणी) असे या मुलाचे नाव आहे. त्याचे आई-वडील ऊसतोड मजूर आहेत.  ...

"पुणे तर ‘फ्युचर सिटी’; १० वर्षांत कायापालट; शहरासाठी आणखी पाच पोलिस ठाणी"  - Marathi News | Pune is a 'Future City'; Transformation in 10 years; Five more police stations for the city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"पुणे तर ‘फ्युचर सिटी’; १० वर्षांत कायापालट; शहरासाठी आणखी पाच पोलिस ठाणी" 

पुणे पोलिस आयुक्तालयातील विविध विकासकामांचे उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवारी शिवाजीनगर येथील पोलिस मुख्यालयात झाले. ...

ठाण्यात कैद्यांच्या बंदोबस्तामध्ये हलगर्जीपणा, नऊ पोलिस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई - Marathi News | Laxity in the management of prisoners in Thane, suspension action against nine police personnel | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात कैद्यांच्या बंदोबस्तामध्ये हलगर्जीपणा, नऊ पोलिस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई

मुख्यालयाच्या पोलीस उपायुक्तांचे आदेश: अचानक केलेल्या तपासणीत दोन कैद्यांची अनुपस्थिती संशयास्पद... ...

Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष - Marathi News | Nashik: Husband and wife end their lives by jumping in front of an express train, after 11 years of marriage... | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष

Nashik Husband wife Crime: नाशिकमध्ये पती-पत्नीने एक्स्प्रेस रेल्वेगाडीसमोर उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली. दोघांच्या आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकलेले नाही. ...

Kolhapur: लिफ्ट मागितली, गाडीवर बसला, मागूनच वार केला; चिपरीतील तरुणाच्या खून प्रकरणी तिघांना अटक - Marathi News | It is revealed that Sandesh Laxman Shelke a young man from Chipri kolhapur was murdered due to anger over an old dispute | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: लिफ्ट मागितली, गाडीवर बसला, मागूनच वार केला; चिपरीतील तरुणाच्या खून प्रकरणी तिघांना अटक

सहा तासांत आरोपींना अटक ...

Kolhapur: सर्किट बेंच तर झालं.. आता वेध महसूल, पोलिस आयुक्तालयाचे - Marathi News | Hopes of opening of divisional revenue, police commissionerate in Kolhapur due to circuit bench | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: सर्किट बेंच तर झालं.. आता वेध महसूल, पोलिस आयुक्तालयाचे

कोल्हापूरच्या विकासातील टर्निंग पॉइंट : पोलिस आयुक्तालयाच्या मागणीलाही बळ ...

'इन्स्टाग्रामवरुन आम्हाला धमक्या येत आहेत'; पती-पत्नी पोहोचले पोलीस ठाण्यात, चौकशीत समोर आलं धक्कादायक सत्य - Marathi News | Woman arrested for sending messages threatening to kill herself and her husband | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'इन्स्टाग्रामवरुन आम्हाला धमक्या येत आहेत'; पती-पत्नी पोहोचले पोलीस ठाण्यात, चौकशीत समोर आलं धक्कादायक सत्य

हरियाणामध्ये पतीला इन्स्टाग्रामद्वारे धमकावणाऱ्या महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. ...