लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पोलिस

पोलिस, मराठी बातम्या

Police, Latest Marathi News

पतीचे अनैतिक संबंध असल्याने महिलेला झाडाला बांधून मारलं; आंध्र प्रदेशातील धक्कादायक प्रकार - Marathi News | Andhra Pradesh woman was brutalised tied to a pole and beaten she was accused of having an illicit relationship | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पतीचे अनैतिक संबंध असल्याने महिलेला झाडाला बांधून मारलं; आंध्र प्रदेशातील धक्कादायक प्रकार

आंध्र प्रदेशात एका महिलेला अनैतिक संबंधाच्या आरोपांखाली झाडाला बांधून मारहाण करण्यात आली. ...

Sindhudurg: दोन महिन्यापूर्वीच विवाह झाला, माहेरी आली, अन्.. - Marathi News | A newlywed from Malewad Sindhudurg district ended her life within two months | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Sindhudurg: दोन महिन्यापूर्वीच विवाह झाला, माहेरी आली, अन्..

न्हावेली येथील विहिरीत आढळला मृतदेह  ...

सोसायटीतील पाण्याचा वाद विकोपाला; तुळींज पोलीस ठाण्यात दोन गटात तुफान राडा - Marathi News | Residents of a society in Nalasopara clashed at the police station | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :सोसायटीतील पाण्याचा वाद विकोपाला; तुळींज पोलीस ठाण्यात दोन गटात तुफान राडा

नालासोपाऱ्यात सोसायटीमधील रहिवाशांची पोलीस ठाण्यात हाणामारी झाली. ...

Ratnagiri: चोरटा साडेचार तास बँकेत थांबला; पण पैसा हाती नाही लागला - Marathi News | Theft at Bank of India branch in Lote Parshuram Industrial Estate in Khed taluka ratnagiri | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri: चोरटा साडेचार तास बँकेत थांबला; पण पैसा हाती नाही लागला

लॅपटॉप, सुटकेस, स्कॅनरसह किरकोळ साहित्य चोरले ...

वॉर्डची काच फोडली; ईसीजी यंत्राची तोडफोड, सुरक्षारक्षकाला मारहाण, ससूनमधील धक्कादायक प्रकार - Marathi News | Ward glass broken; ECG machine vandalized, security guard beaten, shocking incident in Sassoon | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वॉर्डची काच फोडली; ईसीजी यंत्राची तोडफोड, सुरक्षारक्षकाला मारहाण, ससूनमधील धक्कादायक प्रकार

नातेवाईकांना भेटण्यासाठी वेळ ठरवून दिली आहे. त्यामुळे वॉर्डात जाता येणार नाही, असे सुरक्षारक्षकाने सांगितले असता दोघांनी गोंधळ घातला ...

बीड पोलिसांची 'सत्याची बाजू'; खोट्या तक्रारी करणाऱ्यांवरच उलटी कारवाई - Marathi News | Beed Police's 'side of truth'; Reverse action against those who make false complaints | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड पोलिसांची 'सत्याची बाजू'; खोट्या तक्रारी करणाऱ्यांवरच उलटी कारवाई

खोट्या तक्रारी करणाऱ्या संबंधित व्यक्तींविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम २१७ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ...

"मुलींपासून दूर केलं, मला न सांगता..."; गुहेत सापडलेल्या रशियन महिलेच्या पतीने मांडली व्यथा - Marathi News | left goa without informing me she kept me away from his daughters husband russian woman found living Karnataka | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मुलींपासून दूर केलं, मला न सांगता..."; गुहेत सापडलेल्या रशियन महिलेच्या पतीने मांडली व्यथा

एका गुहेतून एका रशियन महिलेला आणि तिच्या दोन मुलींना रेस्क्यू करण्यात आलं. ...

मावळ तालुक्यातील शिवणे मंडल अधिकाऱ्याला २ लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडले - Marathi News | Shivne Mandal officer in Maval taluka caught red-handed while accepting a bribe of Rs 2 lakhs | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मावळ तालुक्यातील शिवणे मंडल अधिकाऱ्याला २ लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडले

जमीन नावावर होण्यास मदत करण्यासाठी मंडल अधिकारी चोरमले याने तक्रारदार यांच्याकडे दोन लाख रुपयांची लाच मागितली ...