लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पोलिस

पोलिस, मराठी बातम्या

Police, Latest Marathi News

Pimpri Chinchwad: जेवणाच्या बहाण्याने बोलावून घेतले; दारुच्या नशेत किरकोळ वाद, दगडाने ठेचून खून - Marathi News | Invited on the pretext of food; Minor argument while drunk, murdered by being crushed with a stone | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :जेवणाच्या बहाण्याने बोलावून घेतले; दारुच्या नशेत किरकोळ वाद, दगडाने ठेचून खून

भीमा नदीपात्रात एक मृतदेह आढळून आला होता, पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या माध्यमातून खून उघडकीस आणला ...

Kolhapur: महाविद्यालयीन तरुणीच्या अपघातप्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल, अल्पवयीन मुलाची सुधारगृहात रवानगी - Marathi News | Case registered against six people in connection with college girl's accident, minor sent to reformatory | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: महाविद्यालयीन तरुणीच्या अपघातप्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल, अल्पवयीन मुलाची सुधारगृहात रवानगी

चालकाला बाल न्यायालयाने १४ दिवसांचा रिमांड मंजूर केला ...

Satara: भरधाव कारच्या धडकेत एक महिला ठार, दोघे गंभीर जखमी - Marathi News | One woman killed, two seriously injured in a speeding car collision in shirval Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: भरधाव कारच्या धडकेत एक महिला ठार, दोघे गंभीर जखमी

शाळेतून मुलांना आणायला निघाली असता काळाचा घाला ...

"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले - Marathi News | They are being pushed into Bangladesh at gunpoint asaduddin Owaisi fumed over the crackdown on Bengali-speaking Muslims | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले

ओवेसी यांनी एक्स अकाउंटवर गुरुग्रामच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या एका आदेशाचा फोटो पोस्ट करत म्हटले आहे, "पोलिसांना केवळ विशिष्ट भाषा बोलत असल्याने लोकांना ताब्यात घेण्याचा अधिकार नाही. ही सामूहिक अटक बेकायदेशीर आहेत." ...

वयोवृद्ध वडिलांना उपाशी ठेवले; मुलाविरोधात गुन्हा दाखल; सांगली जिल्ह्यातील घटना  - Marathi News | A case has been registered at Atpadi police station in Sangli against a son who threatened to starve his elderly father and throw him out of the house | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :वयोवृद्ध वडिलांना उपाशी ठेवले; मुलाविरोधात गुन्हा दाखल; सांगली जिल्ह्यातील घटना 

प्रांताधिकाऱ्यांच्या आदेशाकडे दुर्लक्षित करत उलट त्याने वडिलांना घराबाहेर काढण्याची धमकी दिली ...

Sangli: लग्नाच्या आमिषाने तरुणीवर अत्याचार, दोन अपत्ये होऊनही फसवणूक केल्याने गुन्हा - Marathi News | Sexual assault on a young woman with the lure of marriage in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: लग्नाच्या आमिषाने तरुणीवर अत्याचार, दोन अपत्ये होऊनही फसवणूक केल्याने गुन्हा

‘लिव्ह इन रिलेशनशीप’चा एक वर्षाचा करार केला ...

रत्नागिरीत ब्राउन हेरॉईन जप्त, दोघांना अटक; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई - Marathi News | Brown heroin seized in Ratnagiri, two arrested | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरीत ब्राउन हेरॉईन जप्त, दोघांना अटक; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई

१७५ पुड्यांमध्ये ११ ग्रॅम साठा ...

बँकॉकहून आलेल्या प्रवाशाकडून साडेदहा कोटींचा अत्यंत महागडा गांजा जप्त; पुणे विमानतळावर कस्टम विभागाची कारवाई - Marathi News | Very expensive marijuana worth Rs 10.5 crore seized from passenger arriving from Bangkok; Customs department takes action at Pune airport | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बँकॉकहून आलेल्या प्रवाशाकडून साडेदहा कोटींचा अत्यंत महागडा गांजा जप्त; पुणे विमानतळावर कस्टम विभागाची कारवाई

हायड्रोपोनिक गांजा हा अत्याधुनिक तंत्रज्ञानाने नियंत्रित वातावरणात पाण्यात वाढवण्यात येणारा उच्च प्रतीचा गांजा प्रकार मानला जातो ...