लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पोलिस

पोलिस, मराठी बातम्या

Police, Latest Marathi News

Video: ‘जब तुम मेरे साथ हो तो किसीकी क्या पर्वा’, पुण्यात दुचाकीस्वार प्रेमीयुगुलाचा चाळे करतानाच व्हिडीओ व्हायरल - Marathi News | ‘Who cares when you’re with me’, video of a couple riding a bike in Pune goes viral | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘जब तुम मेरे साथ हो तो किसीकी क्या पर्वा’, पुण्यात दुचाकीस्वार प्रेमीयुगुलाचा चाळे करतानाच व्हिडीओ

रस्त्यावरून ये-जा करणारे सगळे लोक त्यांच्याकडे पाहत होते. त्यानंतरही तरुणाने ना गाडी थांबवली, ना तिला मागे बसवले ...

Kolhapur: ३०० गणेश मंडळांकडून दणदणाट; आरोपपत्र केवळ ३८ मंडळांवरच.. - Marathi News | Loud sound system from 300 Ganesha mandals in Kolhapur district Charge sheet only on 38 circles | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: ३०० गणेश मंडळांकडून दणदणाट; आरोपपत्र केवळ ३८ मंडळांवरच..

आश्चर्यकारक म्हणजे कोल्हापूर, इचलकरंजीतील एकाही मंडळावर आरोपपत्र दाखल नाही ...

कट मेरठच्या जेलमध्ये.. चोऱ्या कोल्हापुरात; सराईत आंतरराज्यीय टोळी गजाआड - Marathi News | Kolhapur police arrested an inter-state gang that stole BSNL's mobile tower batteries and scrapped farmers solar pumps | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कट मेरठच्या जेलमध्ये.. चोऱ्या कोल्हापुरात; सराईत आंतरराज्यीय टोळी गजाआड

सात गुन्ह्यांचा उलगडा, दोन लाखांचा मुद्देमाल जप्त ...

"रक्ताचे नमुने बदलण्याचा इतिहास..."; जावयाच्या ड्रग्ज चाचणीच्या अहवालावरुन एकनाथ खडसेंनी उपस्थित केली शंका - Marathi News | Eknath Khadse questioned why it was taking so long for the drug test report to come | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"रक्ताचे नमुने बदलण्याचा इतिहास..."; जावयाच्या ड्रग्ज चाचणीच्या अहवालावरुन एकनाथ खडसेंनी उपस्थित केली शंका

पुण्यातल्या रेव्ह पार्टीत एकनाथ खडसे यांचे जावई सापडल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. ...

Pranjal Khewalkar: प्रांजल खेवलकर रेव्ह पार्टी प्रकरण; ससूनच्या प्राथमिक अहवालात धक्कादायक माहिती समोर - Marathi News | Pranjal Khewalkar rave party case Shocking information revealed in Sassoon Hospital's preliminary report | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रांजल खेवलकर रेव्ह पार्टी प्रकरण; ससूनच्या प्राथमिक अहवालात धक्कादायक माहिती समोर

प्रांजल खेवलकर आणि श्रीपाद यादव यांनी मद्यपान केल्याचे स्पष्ट झाले असून ड्रग्सचे सेवन केले होते का नाही? हे न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेच्या अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे ...

Sangli Crime: चौकशीसाठी गेलेल्या पोलिस पथकावर किल्लेमच्छिंद्रगडला हल्ला, दोघे जखमी - Marathi News | Police team attacked at Killemachindragad for investigation in sangli two injured | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli Crime: चौकशीसाठी गेलेल्या पोलिस पथकावर किल्लेमच्छिंद्रगडला हल्ला, दोघे जखमी

मारहाणीच्या चौकशीसाठी गेले होते पथक, चौघे हल्लेखोर ताब्यात ...

Pranjal Khewalkar: प्रांजलकडे बघून ‘याच्यामुळे आमचा गेम झाला’; रेव्ह पार्टीच्या आरोपींचे खळबळजनक वक्तव्य - Marathi News | 'This is what made our game happen', says Pranjal; Sensational statement by rave party accused | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रांजलकडे बघून ‘याच्यामुळे आमचा गेम झाला’; रेव्ह पार्टीच्या आरोपींचे खळबळजनक वक्तव्य

पोलिसांनी ड्रग्ज पार्टीवर छापा मारला त्यावेळी फक्त हाय प्रोफाईल पार्टी असल्याची माहिती पोलिसांकडे होती ...

मारहाण करणाऱ्या मद्यपी पतीला पत्नी, मुलगा अन् मुलीने संपविले; सातारा जिल्ह्यातील घटना - Marathi News | Fed up with the constant suffering of her addicted husband, the wife took her son and daughter and killed her husband in Satara district | Latest satara News at Lokmat.com

सातारा :मारहाण करणाऱ्या मद्यपी पतीला पत्नी, मुलगा अन् मुलीने संपविले; सातारा जिल्ह्यातील घटना

आवडीची भाजी न केल्याने पत्नीला केली होती मारहाण ...