लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पोलिस

पोलिस, मराठी बातम्या

Police, Latest Marathi News

अल्पवयीन मुलीकडून जबरदस्तीने वेश्या व्यवसाय; बुधवार पेठेतील कुंटणखाना ३ वर्षासाठी सील - Marathi News | Minor girl forced into prostitution; brothel in Budhwar Peth sealed for 3 years | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अल्पवयीन मुलीकडून जबरदस्तीने वेश्या व्यवसाय; बुधवार पेठेतील कुंटणखाना ३ वर्षासाठी सील

मुलीकडून जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करून घेणाऱ्या कुंटणखान्याला पोलीस आयुक्तांनी चांगलाच दणका दिला आहे ...

प्रांजल खेवलकर यांना अडकविण्यासाठी ‘त्या’ महिलेला तिथे आणले का? खेवलकरांच्या वकिलांचा कोर्टात सवाल - Marathi News | Was 'that' woman brought there to trap Pranjal Khewalkar? Khewalkar's lawyers questioned in court | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रांजल खेवलकर यांना अडकविण्यासाठी ‘त्या’ महिलेला तिथे आणले का? खेवलकरांच्या वकिलांचा कोर्टात सवाल

पिशवीच २ ग्रॅमची, मग २.७० ग्रॅम कोकेन कुठून आलं? संबंधित महिलेला पार्टीला बोलावण्यात आलेले नव्हते. तरी ती कशी आली? ...

Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती - Marathi News | Pune Rave Party: Rave party was to be held again in 'that' room; Police get new information from investigation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती

Pune Rave Party Latest Update: पुण्यातील खराडीमध्ये पोलिसांनी रेव्ह पार्टीवर छापा टाकला. या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरू असून, नवीन माहिती समोर आली आहे.  ...

पुण्यातील गणेशोत्सवात दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्यांना एक दोन महिने आतमध्ये टाकणार; आयुक्तांचा सज्जड इशारा - Marathi News | Those who drink alcohol and create ruckus during Ganeshotsav in Pune will be put in jail for a month or two; Commissioner warns | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील गणेशोत्सवात दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्यांना एक दोन महिने आतमध्ये टाकणार; आयुक्तांचा सज्जड इशारा

दारूची दुकाने उघडी ठेवणाऱ्या मालकांना सांगा, जर दुकाने सुरु ठेवली तर सात पिढ्या त्याला दारू विकता येणार नाही, अशी कारवाई करणार ...

Pranjal Khewalkar: राजकीय हेतूसाठी प्रांजल खेवलकर यांचा बळी दिला जातोय; वकिलांचा कोर्टात युक्तिवाद - Marathi News | Pranjal Khewalkar is being sacrificed for political purposes; Lawyers argue in court | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राजकीय हेतूसाठी प्रांजल खेवलकर यांचा बळी दिला जातोय; वकिलांचा कोर्टात युक्तिवाद

पार्टीत कोकेन आणलेल्या ईशा सिंगला पार्टीच्या ठिकाणी पाठवून ट्रॅप रचण्यात आल्याचा दावा आरोपीच्या वकिलांनी केला आहे ...

Sangli: विटा परिसरात नशेच्या इंजेक्शनची तस्करी, चौघांना अटक; १० लाखांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | Drug injection smuggling in Vita area Sangli four arrested Goods worth 10 lakh seized | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: विटा परिसरात नशेच्या इंजेक्शनची तस्करी, चौघांना अटक; १० लाखांचा मुद्देमाल जप्त

कडेगाव पोलिसांची कारवाई, तपास करून प्रकरणाच्या मुळाशी जाण्याची गरज ...

Sangli Crime: तासगावमध्ये व्यसनाधीन मुलाकडून वडिलांचा खून - Marathi News | Father murdered by addicted son in Tasgaon Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli Crime: तासगावमध्ये व्यसनाधीन मुलाकडून वडिलांचा खून

पोलिसांनी मुलास ताब्यात घेतले ...

बापरे! १२ किलो गांजा, साडेतीन लाखांचा गुटखा जप्त; एवढं सगळं आलं कुठून? - Marathi News | Oh my! 12 kg of ganja, gutkha worth Rs 3.5 lakh seized; Where did all this come from? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बापरे! १२ किलो गांजा, साडेतीन लाखांचा गुटखा जप्त; एवढं सगळं आलं कुठून?

शिरूर पोलिसांनी मळगंगा लॉन्सजवळ सापळा रचून दोघा संशयितांना ताब्यात घेतले. यात ८० हजारांचा ४ किलो १८५ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला ...