लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पोलिस

पोलिस, मराठी बातम्या

Police, Latest Marathi News

Satara: चोरीचे सोने खरेदी करणे आले अंगलट; दोन दरोडेखोरांसह सराफ व्यावसायिक गजाआड, तब्बल ५२ तोळे सोने जप्त - Marathi News | Satara police arrest two robbers including a jeweler who bought stolen gold | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: चोरीचे सोने खरेदी करणे आले अंगलट; दोन दरोडेखोरांसह सराफ व्यावसायिक गजाआड, तब्बल ५२ तोळे सोने जप्त

तपासासाठी पोलिसांची दोन पथके वेशांतर करून पाठवली होती ...

Mahadevi Elephant: नांदणी येथे दगडफेकीत १२ पोलिस जखमी, सात वाहने फोडली; १२५ जणांवर गुन्हे दाखल - Marathi News | 12 policemen injured in stone pelting by mob at police and their vehicles during Mahadevi Hattini procession at Nandani Math Case registered against 125 villagers | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Mahadevi Elephant: नांदणी येथे दगडफेकीत १२ पोलिस जखमी, सात वाहने फोडली; १२५ जणांवर गुन्हे दाखल

आठ जणांना अटक; हत्ती मिरवणुकीतील प्रकार ...

इन्स्टावर तरुणांना मेसेज पाठवायची, आणखी एका महिलेचे पाकिस्तान कनेक्शन उघड, शमा प्रवीण एटीएसच्या ताब्यात - Marathi News | Another woman's Pakistan connection exposed, Shama Praveen in ATS custody | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इन्स्टावर तरुणांना मेसेज पाठवायची, आणखी एका महिलेचे पाकिस्तान कनेक्शन उघड, शमा प्रवीण एटीएसच्या ताब्यात

गुजरात एटीएसने बंगळुरू येथून एका ३० वर्षीय महिलेला अटक केली आहे. तिच्यावर 'अल-कायदा इन द इंडियन सबकॉन्टिनेंट' या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचा आरोप आहे. ...

Kolhapur: पोलिस निरीक्षक तानाजी सावंत, एएसआय यादव यांना शौर्य पदक प्रदान - Marathi News | Police Inspector Tanaji Sawant, ASI Namdev Yadav awarded gallantry medals | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: पोलिस निरीक्षक तानाजी सावंत, एएसआय यादव यांना शौर्य पदक प्रदान

कुख्यात बिष्णोई टोळीतील गुन्हेगारांना केली होती अटक ...

"हा माझा नवरा"; इन्स्पेक्टरच्या मृत्यूनंतर हायव्होल्टेज ड्रामा; मृतदेहासाठी २ बायका भिडल्या, अखेर... - Marathi News | High voltage drama after death of police inspector in lucknow two wives fought to take deadbody know what happened | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"हा माझा नवरा"; इन्स्पेक्टरच्या मृत्यूनंतर हायव्होल्टेज ड्रामा; मृतदेहासाठी २ बायका भिडल्या, अखेर...

एका सब-इन्स्पेक्टरच्या मृत्यूनंतर त्याच्या दोन्ही बायका मृतदेह घेण्यासाठी एकमेकांशी भिडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

खळबळजनक! HIV पॉझिटिव्ह अन् कर्जबाजारी होता भाऊ; रक्षाबंधनाच्या आधी बहीण झाली निष्ठूर - Marathi News | hiv positive mallikarjuna killed by sister and brother in law in chitradurga karnatka hiv stigma horror murder | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खळबळजनक! HIV पॉझिटिव्ह अन् कर्जबाजारी होता भाऊ; रक्षाबंधनाच्या आधी बहीण झाली निष्ठूर

मल्लिकार्जुन असं या तरुणाचं नाव असून तो चित्रदुर्ग जिल्ह्यातील दुम्मी गावचा रहिवासी होता. ...

मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य' - Marathi News | Bihar Crime News Girl went to mobile shop shopkeeper pulled her inside closed the shutter and misbehaved two arrested by police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'

Crime News: पोलिसांनी दोन नराधमांना केली अटक, कारही घेतली ताब्यात ...

Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने - Marathi News | Nashik Kumbh Mela: Abuse, fights and death threats; Two groups of priests face off | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; कुंभमेळ्या आधीच पुरोहितांच्या गटात उफाळला वाद

नाशिकमध्ये कुंभमेळ्याची तयारी सुरू असून, आता पुरोहितांच्या दोन्ही गटांमध्ये वाद उफाळून आला आहे. जिवे मारण्याच्या धमकीसह जिवाला धोका असल्याबाबत पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल देण्यात आल्या आहेत. ...