लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पोलिस

पोलिस, मराठी बातम्या

Police, Latest Marathi News

पुण्यात भीक मागण्यासाठी अपहरण; २ वर्षांच्या चिमुकलीची सुखरुप सुटका - Marathi News | Abducted for begging in Pune 2-year-old girl rescued safely | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात भीक मागण्यासाठी अपहरण; २ वर्षांच्या चिमुकलीची सुखरुप सुटका

झोपडपट्टीमधून दोन वर्षांच्या एका चिमुकलीला रात्री आरोपींनी झोपेतून उचलून पळवून नेले होते ...

आरोपीकडून पुराव्यांमध्ये छेडछाड होण्याची शक्यता; विशाल अग्रवालचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला - Marathi News | Court rejects Vishal Agarwal's bail plea, citing possibility of tampering with evidence by accused | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आरोपीकडून पुराव्यांमध्ये छेडछाड होण्याची शक्यता; विशाल अग्रवालचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला

Pune Porsche Car Accident विशाल अग्रवाल याने आई आजारी असल्याने तात्पुरता जामीन मिळण्यासाठी केलेला अर्ज अतिरिक्त सत्र न्यायाधीश के.पी. क्षीरसागर यांनी फेटाळला ...

दुबई, नेपाळची घडवली हवेतच सफर, टूर कंपनी लाखो रुपये घेऊन रफूचक्कर; कोल्हापुरातील शौर्य यात्रा कंपनीवर गुन्हा  - Marathi News | Shaurya Yatra company in Kolhapur cheated tourists of lakhs by promising them trips in the country and abroad | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :दुबई, नेपाळची घडवली हवेतच सफर, टूर कंपनी लाखो रुपये घेऊन रफूचक्कर; कोल्हापुरातील शौर्य यात्रा कंपनीवर गुन्हा 

पर्यटकांना पश्चात्ताप ...

VIDEO: धावत्या बसमध्ये मुलीचा विनयभंग; तरुणीने घेतला रुद्रावतार, जोरदार कानाखाली पडताच हात जोडले - Marathi News | Uncle caught molesting a girl in a Kerala bus girl slapping him hard | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :VIDEO: धावत्या बसमध्ये मुलीचा विनयभंग; तरुणीने घेतला रुद्रावतार, जोरदार कानाखाली पडताच हात जोडले

केरळमध्ये बसमध्ये मुलींचा विनयभंग करणाऱ्या व्यक्तीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ...

रस्त्यावर काम करणाऱ्या तरुणाचा अभिनेत्रीने घेतला जीव; भरधाव कारने धडक देऊन काढला पळ - Marathi News | Guwahati hit and run case Assam actress Nandini Kashyap arrested | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रस्त्यावर काम करणाऱ्या तरुणाचा अभिनेत्रीने घेतला जीव; भरधाव कारने धडक देऊन काढला पळ

हिट-अँड-रन प्रकरणात अभिनेत्री नंदिनी कश्यपच्या अडचणी वाढल्या आहेत. ...

धुळ्यातील जोडपे कोकणात फिरायला आले अन् चिपळूणमधील वशिष्ठी नदीत मारल्या उड्या - Marathi News | A couple from Dhule came for a walk in Konkan and jumped into the Vashishthi river in Chiplun. | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :धुळ्यातील जोडपे कोकणात फिरायला आले अन् चिपळूणमधील वशिष्ठी नदीत मारल्या उड्या

Maharashtra Crime News: कोकणातील पावसाळी पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी आलेल्या धुळ्यातील एका जोडप्याने वशिष्ठी नदीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.  ...

निवृत्तीच्या २ दिवस आधी दया नायक यांना ACP पदावर बढती, गुरुवारी होणार रिटायर - Marathi News | Daya Nayak promoted to ACP 2 days before retirement, will retire on Thursday | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :निवृत्तीच्या २ दिवस आधी दया नायक यांना ACP पदावर बढती, गुरुवारी होणार रिटायर

एन्काउंटर स्पेशलिस्ट दया नायक यांच्या नावे ८७ एन्काउंटर आहेत. ...

माझ्यावर गुन्हा कसा दाखल करता? ड्रंक अँड ड्राईव्हमध्ये पकडलेल्या तरुणाने स्वतःला पेटवून दिलं - Marathi News | Man caught driving under the influence of alcohol sets himself on fire at Nalgonda police station | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :माझ्यावर गुन्हा कसा दाखल करता? ड्रंक अँड ड्राईव्हमध्ये पकडलेल्या तरुणाने स्वतःला पेटवून दिलं

तेलंगणात पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर एका व्यक्तीने पेट्रोल टाकून स्वतःला पेटवून दिलं. ...