दोन महिन्यांपूर्वी संतोष कामठे याने सरकारने कर्जमाफी केली असून त्यासाठी तुमचे अंगठे, फोटो घ्यायचे आहेत, असे सांगून सासवड येथे मुलीच्या नावे (स्वत:च्या पत्नीच्या ) कुलमुखत्यार पत्र करून घेतले. ...
दुचाकीवरून प्रवास करताना अचानक रमेश कºहाळे यांना चक्कर आली अन् ते विसावा घेत असताना त्यांना झोप लागली. यावेळी कºहाळे यांच्या झोपेच्या संधीचा फायदा घेत चोरट्यांनी त्यांची दुचाकी लंपास केली. याप्रकरणी २१ मार्च रोजी हिंगोली ग्रामीण ठाण्यात गुन्हा दाखल क ...
लोकमत न्यूज नेटवर्कपरळी : शहरातील गणपती मंदिराजवळ बुधवारी रात्री दहाच्या सुमारास जुन्या भांडणाच्या कारणावरुन भोईगल्लीत राहणाऱ्या दोन गटात हाणामारी झाली. यावेळी दगडफेकही करण्यात आली. रात्री घटनास्थळी शहर पोलिसांनी तातडीने भेट देत शांतता प्रस्थापित के ...
येथील बंजारा बारमध्ये जावून तुम्ही बनावट दारू विकता, मी पत्रकार आहे, मला पाच हजार महिना हप्ता द्या, अशी मागणी करणाऱ्या तोतयाविरुद्ध हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ...
पोलीस प्रशासनाच्याच आवारातून पळवून नेण्याचा प्रकार वाढल्याने या तस्करांचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. गाडी पळवताना महसूल व पोलीस प्रशासनावर लक्ष ठेवण्यासाठी सुमारे सात ते आठ माणसे उभी ...
ग्रामसेविकेला सतत त्रास देणाºया एका युवकाला इतर ग्रामसेविकांनी चोप दिल्याची घटना १९ मार्च रोजी दुपारी गंगाखेड शहरात घडली़ त्यानंतर या युवकास पोलिसाच्या स्वाधीन करण्यात आले आहे़ ...
मेढा : जावळी तालुक्यातील अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचारातील आरोपी सागर पार्टे याला कठोर शिक्षा करावी, त्याला पाठीशी घालणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी, ...
महिनाभरापासून शहरातील विविध भागांमधून दुचाकी चोरीच्या घटना सातत्याने घडत होत्या. शहरात दुचाकी चोरी करणारी टोळी सक्रीय असल्याची शंका नागरिकांकडून घेतली जात होती. ...