कुपवाड : कारखान्यातील इतर सहकारी कामगारांसोबत बोलल्याचा संशय आणि पोलिसांत तक्रार दिल्याच्या राग मनात धरून शहरातील दुर्गानगरमधील सीमा राजू नाईक (३०, रा. दुर्गानगर) या विवाहित महिलेच्या अंगावर तिघांनी ...
सांगली : सांगली, मिरज व कुपवाड शहर महानगरपालिका हद्दीतील गुन्हेगारीला आळा बसावा व वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी पोलीस दलाने या तीनही शहरात अत्याधुनिक ८६ सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. ...
मोताळा : सदर प्रश्न निकाली लागला असून, अप्पर पोलीस अधीक्षक संदीप डोईफोडे यांनी पोलीस पाटलांचे प्रवास भत्ता बिल पाठविण्याचे निर्देश बोराखेडीचे ठाणेदार भामरे यांना दिले. ...
किनवट तालुक्यातील मौजे सारखणी येथील कापूस खरेदीच्या दुकानात झालेल्या दरोडा प्रकरणात अटकेतील आरोपीने सिंदखेड पोलीस ठाण्यातील शौचालयात धारदार शस्त्राने गळ्यावर वार करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना ११ एप्रिल रोजी सकाळी घडली़ या घटेनमुळे पोलीस कर्म ...
ग्रामीण समाज विकास सेवाभावी संस्थेंतर्गत जलसंजीवनी मंचचा विभागीय संचालक असल्याचे भासवून १ लाख रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे़ ...
येथील तहसील कार्यालयाचा गौणखनिज पथकाने १० एप्रिल ला अवैध गौणखनिज वाहतूकी विरोधात धडक कारवाई करीत वेगवेगळ्या ठिकाणाहून वाळु ची वाहतूक करणारे तिन टिप्पर पकडले असून दंडात्मक कारवाई केली आहे. ...
सुमारे १०९ गुंठे जमीन भलत्याच व्यक्तींच्या नावावर झाल्याचा प्रकार ‘लोकमत’ने उघड केल्यानंतर महसूल विभागाने संबंधित जमिनीचा सातबारा मूळ जमीनमालकाच्या नावावर करून तशी फेरफार नोंदही केली आहे. ...