सिन्नर : तालुक्याच्या पूर्व भागातील मानोरी शिवारात सुमारे ४० ते ४५ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह हातपाय बांधून प्लास्टिकच्या गोणीत भरून विहिरीत फेकून दिल्याचा प्रकार मंगळवारी दुपारी उघडकीस आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मृतदेहाची रात्री उशिरापर्यंत ओळख पट ...
आपल्या रागीट स्वभावाने पोलीस ओळखले जातात. वरवर पाषाणहृदयी दिसणारे हे पोलीस दादा कापसाचे हृदय घेऊन जगतात. याचा प्रत्यय कोठारीकरांना नुकताच आला. जून १९७२ मध्ये प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक पदावर बालाजी झाल्टे कोठारी पोलीस ठाण्यात रूजू झाले होते. हे ...
सायखेडा : खेरवाडी, ता. निफाड येथील तेरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर दोघा नराधमांनी तीन महिन्यांपूर्वी अत्याचार केल्याची घटना उघड झाली. याबाबत सायखेडा पोलीस स्टेशनला फिर्याद नोंदवण्यात आली असून दोन्ही संशयितांना अटक करण्यात आली आहे. ...