जिल्'त दोन वर्ष पूर्ण झालेल्या पंधरा पोलीस निरीक्षक, पंधरा सहायक निरीक्षक अशा तीस अधिकाऱ्यांच्या जिल्'अंतर्गत बदल्यांचे आदेश पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांनी शुक्रवारी रात्री काढले. ...
अकोला: रमजान ईद उत्सवाच्या पृष्ठभूमिवर शहरात शांतता व कायदा सुव्यवस्था कायम राहावी, या दृष्टिकोनातून शहर पोलीस उप-अधीक्षक उमेश माने पाटील यांनी शहरातील तब्बल ११२ गुंडांच्या तडीपारीचा प्रस्ताव तयार केला आहे. हा प्रस्ताव उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खड ...
चांदवड तालुक्यातील सोग्रसजवळ गुरूवारी पहाटेच्या सुमारास पावणे सहा वाजेच्या दरम्यान, भीषण अपघात झाल्याची माहिती ‘१०८’च्या संपर्क केंद्राला मिळाली. माहिती मिळताच सर्वप्रथम चांदवड येथील रुग्णवाहिका घटनास्थळी रवाना करण्यात आली. अवघ्या पाच मिनिटांमध्ये रु ...
चोरी, घरफोडी, दरोडा आदी गुन्ह्यांच्या तपासातून पोलिसांनी हस्तगत केलेले ७ लाख ९२ हजार ४५१ रुपयांचे सोन्याचे दागिने व चांदीच्या वस्तू अकरा फिर्यादींना गुरुवारी एका कार्यक्रमात पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या हस्ते समारंभपूर्वक परत करण्यात आल्या. ...
कौटुंबिक वादातून एका महिलेचा २१ मे रोजी मृत्यू झाल्यानंतर या प्रकरणात महिलेच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरुन बामणी ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंद झाला आहे. ...
मागील काही दिवसांपासून आंदोलने करणाऱ्या युवा परिवर्तन की आवाज संघटनेच्या अध्यक्षावर खोटे गुन्हे दाखल करीत अटक करण्यात आली. हा प्रकार बुधवारी रात्री ११.३० वाजताच्या सुमारास रामनगर परिसरात घडला. ...