लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शहरातील एम.आय.डी.सी. भागात नवीन पोलीस ठाण्यासाठी पोलीस प्रशासनाने दाखल केलेल्या प्रस्तावामध्ये त्रुटी असल्याने तो परत करण्यात आला आहे. परिपूर्ण प्रस्ताव दाखल झाल्यानंतरच पुढील प्रक्रिया केली जाणार असल्याची माहिती मिळाली आह ...
पालम पोलीस ठाण्याच्या अंतर्गत घडलेल्या वेगवेगळ्या सहा गुन्ह्यांमधील ९ आरोपींना पोलिसांनी अटक केली असून, या आरोपींकडून सहा मोटारसायकल, ताब्याच्या पट्ट्या व इतर साहित्य असा १ लाख ५६ हजार २६५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे़ ...
अचकनहळ्ळी (ता. जत) येथील सोलनकर वस्तीवर दिलीप तुकाराम शिंदे यांच्या घरावर आठ दरोडेखोरांच्या टोळीने बुधवारी मध्यरात्री सशस्त्र दरोडा टाकला. कुटुंबास जिवे मारण्याची धमकी देत लोखंडी सळई, गज व काठीने बेदम मारहाण केली. ...
पती तसेच सासरकडच्या मंडळींवर दाखल असलेला गुन्हा मागे घेण्यासाठी तब्बल ४० लाख रुपये खंडणी मागितल्याच्या प्रकरणात संशयित महिलेस अर्थपूर्ण संबंधातून मदत केल्याच्या आरोप असलेले म्हसरूळ पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक महेश हिरे यांची चौकशी सुरू केल्याची म ...
अकोला - शहरातील एका पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या दोन महिला पोलीस कर्मचाºयांमध्ये ड्युटीच्या कारणावरून हाणामारी झाल्याची घटना बुधवारी रात्री उशिरा घडली. ...