‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ यानुसार काम करणाऱ्या शहरातील पोलीस अधिकारी व कर्मचाºयांवरील वाढते हल्ले ही चिंतेची बाब आहे़ गत साडेचार वर्षांत शहरात १७४ सरकारी कर्मचाºयांवर हल्ले झाले असून, यामध्ये सर्वाधिक संख्या ही पोलीस कर्मचा-यांची आहे़ कायद्याचा धाक नस ...
एखाद्या चित्रपटाची ही कथा वाटेल, पण ही देहूगावातील सत्य घटना आहे. सद्रक्षणाय खलनिग्रहणाय असे ब्रीदवाक्य असणाऱ्या पोलिसांचा वेगळाच अनुभव देहूकरांना आला. ...
पुणे जिल्ह्यात मुकादमासोबत गेलेल्या ऊसतोड मजुराचा शुक्रवारी मृत्यू झाला. याबाबत संशय व्यक्त करीत मुकादमाविरोधात कारवाई करावी, या मागणीसाठी शनिवारी नातेवाईकांनी मृतदेह थेट बीड ग्रामीण ठाण्यात आणला. पोलिसांकडून कारवाईचे आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन मागे ...
बांगलादेशी नागरिकांविरोधात ठाणे पोलिसांची कारवाई सुरू आहे. त्यातच, आता अखेर सहा बांगलादेशी नागरिकांना पकडले आहे . तसेच ही कारवाई अशीच सुरू राहणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येते. ...
कऱ्हाड येथील बसस्थानक परिसरातून बुधवारी रात्रीच्या सुमारास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागातील पथकाने एका युवकास अटक केली. तसेच त्याच्याकडून पिस्तूल जप्त केले. सागर सदाशिव नलावडे (वय २०, रा. देशमुखमळा, पार्ले ता. कऱ्हाड ) असे अटक करण्यात आलेल्या युवकाचे ...