इंदूरमध्ये बुधवारी एका महिलेची तपासणी करण्यासठी गेलेल्या आरोग्य विभागाच्या चमूवर लोकांनी दडगफेक केली होती. इंदूरमध्ये ताटपट्टी भक्खल येथे आरोग्य सेवक कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर एका व्यक्तीची तपासणी करण्यासाठी गेले होते. ...
एका खासगी टेक्नॉलॉजी संस्थेच्या टिमने शहरातील परिस्थीतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ड्रोन कॅमेºयांची मदत करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यामाध्यमातून शहरातील जूने नाशिक, वडळा, फुलेनगर झोपडपट्टी सारख्या परिसरात पोलीस ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे गर्दी करणाऱ्या न ...
शहरातील ५९ लोक कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे सांगून अफवा परविणाऱ्यांविरुद्ध सदर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मंगळवारी सायंकाळी सोशल मीडियावर ‘क्लिपिंग’ व्हायरल होताच ही कारवाई करण्यात आली. ...
कोरोनाची दहशत सर्वत्र व्यापून उरली आहे. याची झळ नागपुरातील ढोक परिवारालाही बसली. या कुटुंबातील भीमराव ढोक यांचा अंत्यविधी कोरोनाच्या संचारबदीमुळे मोजक्या आप्तेष्टांच्या उपस्थितीत आणि तोसुद्धा प्रशासनाची परवानगी काढूनच करावा लागला. ...
संचारबंदीच्या काळात अत्यावश्यक कामाच्या निमित्ताने बाहेर जाण्यासाठी आवश्यक असलेल्या पोलीस पास मिळवण्यासाठी शहरातील ३० ही पोलीस ठाण्यात दिवसभर वर्दळ राहिली. मात्र, पोलिसांनी गर्दी होणार नाही, याची दक्षता घेत, अत्यावश्यक काम जाणून घेत रात्रीपर्यंत ३,८४ ...
वृत्तपत्रांमुळे कोरोना विषाणूचा संसर्ग होत असल्याची अफवा पसरविणाऱ्याविरुद्ध सीताबर्डी पोलीस व सायबर सेलकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. संबंधिताविरुद्ध गुन्हा दाखल करून कारवाई करावी, अशी मागणी या तक्रारीद्वारे करण्यात आली आहे. ...