नाशिक : तंत्र-मंत्राद्वारे पूजाविधीचा देखावा मांडून भोंदूगिरी करणारा कथित गणेशानंदगिरी महाराज ऊर्फ ह्यबडे बाबाह्ण हा नाशिक शहराजवळच्या खेड्यांमध्ये आघोरी प्रकार करण्यासाठी स्मशानभूमीतून अर्धवट जळालेल्या चक्क मानवी कवट्यांचाही वापर करत असल्याची धक्काद ...
महिला, पुरुषांनी एकत्र येऊन इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या दिशेने मोठ्या संख्येने धाव घेतली. यामुळे त्वरित पोलीस ठाण्यात उपायुक्त विजय खरात, सहायक आयुक्त अशोक नखातेदेखील पोहोचले होते. ...
वणी : गुजरात राज्यातील सेल्वासा येथुन नाशिक येथे गुटखा व सुगंधित मसाला वाहतुक करणारा ट्रक दिंडोरी पोलीसांनी गोळशी फाट्याजवळ पकडुन सुमारे ६० लाख रुपयांचा ऐवज जप्त करुन संशयीतास अटक केली आहे. ...
नांदगांव : शहरातील भोंगळे रस्त्यावर चोरट्यांनी घराचा कडी कोयंडा तोडून १ लाख ९१ हजार सातशे पन्नास रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने व ४० हजारांची रोख रक्कम चोरल्याची घटना घडली. ...
नांदूरशिंगोटे : नाशिक - पुणे महामार्गावरील सिन्नर तालुक्यातील गोंदे शिवारात रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत एक ठार तर एक जण जखमी झाल्याची घटना घडली. ...
शासकीय निवासस्थान म्हणजे तात्पूरता निवारा. त्यामुळे येथे एक दाेन वर्षासाठी राहायला येणारा अधिकारी त्यात फारसा बदल करत नाही. शासकीय चाकाेरीत मिळणाऱ्या सुविधांवर समाधान माणून दिवस काढतात. मात्र शासकीय निवासस्थांनाचेही रंगरुप पालटणारी ध्यासमग्न मानस असल ...