आमगाव येथील जिल्हा परिषद शाळेत चोरी केल्याच्या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चौघांना ताब्यात घेतले. त्यात एक अल्पवयीन बालक असल्याने राजकुमार अभयकुमार धोती (३०), सुरेश धनराज राऊत (३१) व राजकुमार गोपीचंद मरकाम (२२) या तिघांना अटक केली. त्यांन ...
दिंडोरी : तालुक्यातील चिंचखेड येथे वन खात्याच्या जमिनीवर पाईपलाईनसाठी खोदलेल्या चारीबाबत कारवाई करू नये यासाठी वनविभागाचे परिमंडळ अधिकारी व दोन वनरक्षक यांनी एक लाखाची लाच मागितली होती तडजोडीनंतर ५० हजारांची लाच मागणीप्रकरणी तिघांविरोधात वणी पोलीस ठा ...
मालेगाव : सेवानिवृत्तीचे पैसे मागण्यासाठी गेलेल्या मुलाच्या डोक्यावर धारदार हत्याराने वार करून निर्घृणपणे खून करणाऱ्या पित्यासह अन्य दोघा जणांविरूद्ध छावणी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी अवघ्या तीन तासात संशयित आरोपींना अ ...
इंदिरानगर : इंदिरानगर पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने कैलासनगर परिसरात भरदिवसा घरफोडी आणि घरात शिरून बालकाच्या गळ्यास चाकू लावून आईच्या अंगावरील दागिने व रोख रक्कम एकूण 36 हजार रुपयांचा ऐवज लुटण्यारा संशयित आरोपी तडीपार गुन्हेगार करण कडुसकर यास अ ...