दिंडोरी : ऑनलाइन रोलेट(बिंगो) फेक जुगार चालविणाऱ्यांवर मोक्कान्वय कार्यवाही व्हावी व रा.वि.कॉं.जिल्हाध्यक्ष नंदन भास्करे यांना पोलिस संरक्षण देण्यात यावे अशी मागणी दिंडोरी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने निवेदन देऊन केली आहे. ...
सटाणा: शाहीर अण्णा भाऊ साठे व वीर एकलव्य यांच्या जयंती उत्सवास परवानगी नाकारणारे पोलीसच आपल्या वरिष्ठाच्या निरोप समारंभानिमित्त गावातून सवाद्य मिरवणूक काढतात. सामान्यांसाठी नियमांची आडकाठी आणणाऱ्या पोलिस निरीक्षकाच्या मिरवणूकीसाठी परवानगी नेमकी कोणाच ...
इगतपुरी : तालुक्यातील परदेशवाडी खेडची येथून भाऊराव शिवराम मालुंजकर यांच्या राहत्या घरून अज्ञाताने १० हजार रुपये किमतीची हुंडाई कारची चावी, ६ हजार रुपयांची सोन्याची नथ अज्ञाताने चोरून नेल्याची फिर्याद इगतपुरी पोलिसात दाखल करण्यात आली आहे. ...
पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी या घटनेनंतर स्वत: जाऊन पेट्रोलपंपाला भेट दिली. पंपचालकासह ज्या कर्मचाऱ्याला मारहाण झाली त्याच्याशी संवाद साधला. यावेळी संशयितांवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. ...
पवार वैद्यकिय महाविद्यालयात एम.डी स्त्री रोग विद्या शाखेच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेणारे डॉक्टर स्वप्नील शिंदे हे मंगळवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास मेडिकल कॉलेजला लागून असलेल्या ऑपरेशन थिएटरजवळील प्रसाधनगृहात बेशुद्धावस्थेत आढळून आले होते. ...
पोलीस ठाण्यात पोहोचल्यानंतर आशिषकुमार सिंह आपली दुचाकी उभी करून आत गेले. याच दरम्यान, त्यांच्या गाडीच्या डिक्कीतून एका माकडाने पिशवी काढली आणि तो ती घेऊन पळून गेला. (Uttar Pradesh Monkey) ...
सटाणा : सध्या कोरोना महामारीचे संकट ओसरू लागले असून, शासनाने हळूहळू लॉकडाऊन शिथिल करत असून, मोठे व्यवसाय यांना रात्रीची वेळ वाढवून दिली असून मात्र, तालुक्यात सटाणा येथील आठवडे बाजार नियमितपणे सुरू करण्याची परवानगी देण्यात यावी व हातावर पोट असणाऱ्या ग ...