मिरज-सांगली रस्त्यावर प्रवास करताना महिलेचे हरविलेले सात तोळे सोन्याचे दागिने गांधी चौक पोलिसांनी शोध घेऊन झोपडपट्टीतून हस्तगत केले. एका आठवड्यात दागिन्यांचा शोध घेऊन छाया संभाजी चव्हाण (रा. सांगली) या महिलेस ते परत देण्यात आले. ...
डोणगाव : लोणीगवळी येथे दोन आरोपींनी येऊन उपकेंद्राची तोडफोड करुन कर्मचाºयाला जिवे मारण्याची धमकी दिली. सदर घटना दोनदा घडल्याने येथील कर्मचारी भितीच्या वातावरणात काम करीत असून, यासाठी आरोपींवर कठोर कारवाई करुन कर्मचाºयांना संरक्षण प्रदान करावे, अशी मा ...
नाशिक : सिडकोच्या मोगलनगर परिसरात मोठ्या संख्येने वाढलेले गाजर गवत आणि चायनिज विक्रेत्यांमुळे होणारी अस्वच्छतेच्या तक्रारी महापालिकेकडे प्राप्त झाल्यानंतर या भागात सफाई मोहिम हाती घेण्यात आली. यावेळी गाजर गवतात एका महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आ ...
‘चित्रपट महामंडळाचा सदस्य व्हावे, लागेल त्यानंतर तुम्हाला जाहिराती व चित्रपटात काम करता येईल, त्यासाठी महामंडळाचे कार्ड तुम्हाला मी काढून देतो, पाच ते सहा हजार रुपये शुल्क भरावे लागेल’ असे सांगून फोटोसेशन करत फोटोग्राफीचे पैसेही तो त्यांच्याकडून घेत ...
रिसोड : पोलीस स्टेशनला दिलेली तक्रार मागे घे, या कारणाहून २३ आॅक्टोबर रोजी रिसोड पोलीस स्टेशन परिसरातच दोन गटात हाणामारी झाली. दोन्ही गटाने परस्पराविरूद्ध दिलेल्या तक्रारीहून रिसोड पोलिसांनी दोन्ही गटातील एकूण १४ जणांविरूद्ध विविध कलमान्वये गुन्हे दा ...
जळगाव,दि.१८ : उटखेडा, ता.रावेर येथील प्रभाकर उर्फ पंढरी प्रकाश बोरनारे (वय ३८ ह.मु.तुकारामवाडी, जळगाव) या तरुणाने राहत्या घरात पंख्याला ओढणी बांधून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी रात्री दहा वाजता घडली. ...
कधी गुन्हेगार, तर कधी बंदोबस्त यामुळे नेहमी धावपळ करत असणा-या मुंबई पोलिसांचा एक वेगळा चेहरा पहायला मिळला आहे. तक्रार करण्यासाठी पोलीस ठाण्यात आलेल्या तरुणाचा वाढदिवस पोलिसांनी साजरा केला. ...