हे शहर माझे आहे. येथे मी सुरक्षित आहे आणि येथील पोलीस माझे आहेत, ही भावना जनतेमध्ये रुजविण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करेन. त्यासाठी काही उपक्रमही आपण राबविणार असल्याचे मनोगत पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी शनिवारी लोकमतजवळ व्यक्त केले. ...
बहुतांश समारंभासाठी नेतेमंडळी किंवा मोठे अधिकारी मुख्य पाहुणे म्हणून बोलविले जातात. नियोजित कार्यक्रमाच्या किमान अर्धा तास अगोदर पोलीस कर्मचारी आणि निमंत्रित मंडळी हजर होतात. पाहुणे मात्र तास-दीड तास विलंबाने येतात. तोपर्यंत सर्वांना ताटकळत राहावे ला ...
मॉडल आॅफ द स्टेट ठरू पाहणाऱ्या अद्ययावत पोलीस भवनाची निर्मिती पोलीस आयुक्तालयाच्या परिसरात होणार आहे. त्याचा भूमिपूजन सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रविवारी सकाळी १०.३० वाजता पार पडणार असून, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे या समारंभाल ...
कोल्हापूर : मासुर्ली (ता. खटाव, जि. सातारा) येथील पुतण्याने हडप केलेली जमीन व घर परत मिळावे, या आशेपोटी वृद्धेने बुधवारी दिवसभर विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयात ठिय्या मांडला. दिवसभर उपाशीपोटी बसलेल्या या वृद्धेची अखेर विश्वास नांगरे-पाटील यांची भे ...