शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पीओके

काश्मीरमधील काही भाग पाकिस्तानने व्याप्त केला आहे. त्या भागास पाकव्याप्त काश्मीर संबोधले जाते. जम्मू आणि काश्मीर हा तीन नव्हे तर चार प्रांतांचा मिळून बनला आहे. पाकव्याप्त काश्मीर हा भारताचाच भाग आहे असा दावा भाजपाचे नेते नेहमी करतात. १९७१च्या भारत-पाक युद्धात भारताने पाक अधिकृत काश्मीरचा ८०४ किलो मीटर प्रदेश भारतात सामील केला होता असं सांगण्यात येतं. मात्र पाकव्याप्त काश्मीरवर पाकिस्तानचा अधिकार आहे असा दावा पाकिस्तानकडून करण्यात येतो.

Read more

राष्ट्रीय : ...आणि भारतीय लष्कराच्या जवानांनी पुन्हा एकदा मारली पाकव्याप्त काश्मीरमध्ये धडक

राजकारण : आधी पीओके भारतात आणा; कराचीला आपण नंतर जाऊ; राऊतांचा फडणवीसांना टोला

राष्ट्रीय : LOC News : एलओसीवर कोणताही गोळीबार नाही; 'पिन पॉईंट स्ट्राईक'च्या चर्चेवर लष्कराचं स्पष्टीकरण

आंतरराष्ट्रीय : लष्करावर टीका केल्यानं पंतप्रधानांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल; लोकांना भडकवण्याचा आरोप

महाराष्ट्र : ...तरीही भाजपा समर्थन करते?, हा तर महाराष्ट्रासकट श्रीरामाचाही अपमान

राष्ट्रीय : पाकव्याप्त काश्मीरमधील वैद्यकीय पदवी भारतात अमान्य

आंतरराष्ट्रीय : VIDEO : नीलम-झेलम बहने दो, हमें जिंदा रहने दो, पीओकेमध्ये चीनविरोधात लोक रस्त्यावर 

आंतरराष्ट्रीय : ...म्हणून पाकव्याप्त काश्मीरात पाकिस्तान आणि चीन सरकारविरोधात स्थानिकांनी काढला मोर्चा

राष्ट्रीय : मोठं षडयंत्र! POKमध्ये पाक सैन्याच्या हालचाली वाढल्या, चीन घातपाताच्या तयारीत

आंतरराष्ट्रीय : पाकिस्तानकडून युद्धाची तयारी? POK मध्ये हॉस्पिटलांचे 50 टक्के बेड केले आरक्षित