शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पीओके

काश्मीरमधील काही भाग पाकिस्तानने व्याप्त केला आहे. त्या भागास पाकव्याप्त काश्मीर संबोधले जाते. जम्मू आणि काश्मीर हा तीन नव्हे तर चार प्रांतांचा मिळून बनला आहे. पाकव्याप्त काश्मीर हा भारताचाच भाग आहे असा दावा भाजपाचे नेते नेहमी करतात. १९७१च्या भारत-पाक युद्धात भारताने पाक अधिकृत काश्मीरचा ८०४ किलो मीटर प्रदेश भारतात सामील केला होता असं सांगण्यात येतं. मात्र पाकव्याप्त काश्मीरवर पाकिस्तानचा अधिकार आहे असा दावा पाकिस्तानकडून करण्यात येतो.

Read more

आंतरराष्ट्रीय : ‘पीओके’ भारतात आल्यानंतर सुटेल काश्मीरचा प्रश्न; परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचे वक्तव्य

राष्ट्रीय : पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घ्या, तुम्हाला अडवलंय कुणी?’’, उमर अब्दुल्ला यांचा केंद्र सरकारला खोचक टोला

राष्ट्रीय : 'PoK शिवाय जम्मू-काश्मीर अपूर्ण, पाकिस्तानला परिणाम भोगावे लागतील', राजनाथ सिंहांचा इशारा

क्रिकेट : पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!

आंतरराष्ट्रीय : ही तुमच्या कर्माची फळे, जगाला दोष देऊ नका; भारतानं पाकिस्तानला सुनावले खडे बोल

राष्ट्रीय : पाकव्याप्त काश्मीरने भारतात सामील व्हावे; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचं आवाहन

आंतरराष्ट्रीय : चीनची आता PoK वर नजर! १३,००० फूट उंचीवर बनवला लष्करी तळ, सॅटेलाइट फोटोंचा दावा

राष्ट्रीय : ४०० हून अधिक जागा जिंकल्या असत्या तर ..., शिंदे गटाच्या खासदाराचा मोठा दावा

आंतरराष्ट्रीय : ‘पीओके’ हा पाकिस्तानचा भाग नाही, इस्लामाबाद हायकोर्टात पाकची कबुली

आंतरराष्ट्रीय : पाकव्याप्त काश्मीर आपलं नाही, ती परकीय भूमी; पाकिस्तानची मोठी कबुली