काश्मीरमधील काही भाग पाकिस्तानने व्याप्त केला आहे. त्या भागास पाकव्याप्त काश्मीर संबोधले जाते. जम्मू आणि काश्मीर हा तीन नव्हे तर चार प्रांतांचा मिळून बनला आहे. पाकव्याप्त काश्मीर हा भारताचाच भाग आहे असा दावा भाजपाचे नेते नेहमी करतात. १९७१च्या भारत-पाक युद्धात भारताने पाक अधिकृत काश्मीरचा ८०४ किलो मीटर प्रदेश भारतात सामील केला होता असं सांगण्यात येतं. मात्र पाकव्याप्त काश्मीरवर पाकिस्तानचा अधिकार आहे असा दावा पाकिस्तानकडून करण्यात येतो. Read More
We will call India in Pok, opponent candidate warning: विरोधी पक्षाच्या नेत्यांनी इम्रान खान यांना खडेबोल सुनावताना तुमच्यापेक्षा भारत चांगला आहे, कमीतकमी ते निवडणूक काळात हिंसाचार तर करत नाहीत, असे म्हटले आहे. ...
पाकिस्तानात वेगळ्या सिंधूराष्ट्राची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. सिंध प्रांताच्या सान भागात मोठा मोर्चा काढण्यात आला. यामध्ये शेकडो स्थानिक सहभागी झाले होते. ...
Indian Army News : नगरोटा येथे मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांनी घुसखोरी केलेल्या ठिकाणाचा शोध लावण्यासाठी भारतीय लष्कराच्या जवानांनी नियंत्रण रेषेखालून थेट पाकव्याप्त काश्मीरमध्ये धडक मारल्याचे समोर आले आहे. ...