काश्मीरमधील काही भाग पाकिस्तानने व्याप्त केला आहे. त्या भागास पाकव्याप्त काश्मीर संबोधले जाते. जम्मू आणि काश्मीर हा तीन नव्हे तर चार प्रांतांचा मिळून बनला आहे. पाकव्याप्त काश्मीर हा भारताचाच भाग आहे असा दावा भाजपाचे नेते नेहमी करतात. १९७१च्या भारत-पाक युद्धात भारताने पाक अधिकृत काश्मीरचा ८०४ किलो मीटर प्रदेश भारतात सामील केला होता असं सांगण्यात येतं. मात्र पाकव्याप्त काश्मीरवर पाकिस्तानचा अधिकार आहे असा दावा पाकिस्तानकडून करण्यात येतो. Read More
Prataprao Jadhav : एनडीएने लोकसभेत ४०० हून अधिक जागा जिंकल्या असत्या तर पीओके परत घेणे शक्य झाले असते, असे प्रतापराव जाधव यांनी स्पष्टपणे सांगितले. ...
१० वर्षांपूर्वीपर्यंत याबाबत कुणी शब्दही काढत नव्हते, आता मात्र तो भारतात कधी येईल, अशा चर्चेपर्यंत बदल झाल्याचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी सांगितले. ...