काश्मीरमधील काही भाग पाकिस्तानने व्याप्त केला आहे. त्या भागास पाकव्याप्त काश्मीर संबोधले जाते. जम्मू आणि काश्मीर हा तीन नव्हे तर चार प्रांतांचा मिळून बनला आहे. पाकव्याप्त काश्मीर हा भारताचाच भाग आहे असा दावा भाजपाचे नेते नेहमी करतात. १९७१च्या भारत-पाक युद्धात भारताने पाक अधिकृत काश्मीरचा ८०४ किलो मीटर प्रदेश भारतात सामील केला होता असं सांगण्यात येतं. मात्र पाकव्याप्त काश्मीरवर पाकिस्तानचा अधिकार आहे असा दावा पाकिस्तानकडून करण्यात येतो. Read More
मग 14व्या आणि 15व्या शतकात जेव्हा मुस्लिम या भागात आले, तेव्हा त्यांनी त्यांचा नाश करण्याचा प्रयत्न केला. परंतु यापैकी अनेक दगडांवर अजूनही कोरलेली कलाकृती आहेत. ...
जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरीच्या उद्देशाने मोठ्या संख्येने दहशतवादी सीमेपलीकडे जमले आहेत. काश्मीर खोऱ्यात घुसखोरीच्या यापूर्वीही चार घटना झाल्या आहेत ...
गेल्या आठवड्यातही पाकिस्तानकडून गिलगिट-बाल्टिस्तान बेकायदेशीररीत्या दल करण्याचा प्रयत्नाविरोधात भारताने कडक आक्षेप नोंदविला होता. यानंतर आता पाकिस्तान घाबरला असून पीओकेमध्ये मोठ्या प्रमाणात लष्करी कारवाया सुरू केल्या आहेत. ...
पाकिस्तानने गिलगिट-बाल्टिस्तान आणि मुजफ्फराबादवर अवैधरित्या ताबा मिळविला आहे. मंगळवारी आयएमडीने या भागाचा समावेश अनुमानामध्ये केला आहे. या अनुमानामध्ये गिलगिट-बाल्टिस्तान आणि मुजफ्फराबादचा उल्लेख करणे भारताचे मोठे पाऊल मानले जात आहे. भारताने या भाग ...