लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पॉक्सो कायदा

पॉक्सो कायदा

Pocso act, Latest Marathi News

बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधात्मक कायदा
Read More
बलात्कार प्रकरणात ट्विस्ट आल्याने गँगरेपचा गुन्हा; आरोपी ताब्यात  - Marathi News | crime of gangrape due to twist in rape case in nagpur, accused arrested | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बलात्कार प्रकरणात ट्विस्ट आल्याने गँगरेपचा गुन्हा; आरोपी ताब्यात 

पोलिसांनी याप्रकरणी पोक्सो कायद्यानुसार बलात्काराचा गुन्हा दाखल करून आरोपी कांबळेला अटक केली. ...

बलात्कार पीडितांच्या टू फिंगर टेस्टवर मद्रास हायकोर्टाने घातली बंदी - Marathi News | Madras High Court bans two-finger test of rape victims | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बलात्कार पीडितांच्या टू फिंगर टेस्टवर मद्रास हायकोर्टाने घातली बंदी

Rape Case : न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे की, ही चाचणी अजूनही लैंगिक गुन्ह्यांच्या प्रकरणांमध्ये वापरली जात आहे. ...

धक्कादायक! ९ वर्षाच्या मुलाचा साडे चार वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार - Marathi News | Shocking! 9-year-old boy sexually abuses 4-and-a-half-year-old girl | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! ९ वर्षाच्या मुलाचा साडे चार वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार

Sexual Abuse : मुलीच्या पोटात दुखत असल्याने खरे कारण उघड झाल्यावर विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात मुलावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल झाला.  ...

क्रूरता! शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिल्याने अल्पवयीन मुलीवर गॅंगरेप - Marathi News | Cruelty! Gangrape of a minor girl for refusing to have sexual relation | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :क्रूरता! शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिल्याने अल्पवयीन मुलीवर गॅंगरेप

Gangrape Case : पीडितेच्या तक्रारीवरून, महिला पोलिस स्टेशनने दोन व्यक्तींविरुद्ध आयपीसी आणि पॉक्सो कायद्याच्या गंभीर कलमांखाली गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. ...

6 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न, प्लंबरला 6 वर्षाचा कारावास - Marathi News | Attempted sexual assault on 6-year-old girl, plumber sentenced to 6 years | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :6 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न, प्लंबरला 6 वर्षाचा कारावास

Pocso Case : गोविंद जाधव याला कल्याण येथील विशेष पोक्सो न्यायालयाने शुक्रवारी ६ वर्षे ११ महिने सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. ...

मुलीवर बलात्कार करणाऱ्या बापास आजन्म कारावास - Marathi News | Father sentenced to life-imprisonment for raping minor daughter | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मुलीवर बलात्कार करणाऱ्या बापास आजन्म कारावास

ही घटना यशोधरानगर पोलिसांच्या क्षेत्रातील आहे. ...

कुमारिकेवर लादले मातृत्व, आरोपीला २० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा - Marathi News | court sentenced accused for 20 years of hard labor for abuse and motherhood imposed on minor | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :कुमारिकेवर लादले मातृत्व, आरोपीला २० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

याप्रकरणी वरूड पोलिसांनी २७ ऑगस्ट २०१९ रोजी बळीरामविरुद्ध बलात्कार व पोक्सोच्या कलमान्वये गुन्हा दाखल केला होता. ...

युट्यूबवर व्हिडीओ पाहून १७ वर्षीय युवतीने केले स्वत:चेच 'अबॉर्शन' - Marathi News | 17-year-old girl perform self abortion after watching videos on YouTube | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :युट्यूबवर व्हिडीओ पाहून १७ वर्षीय युवतीने केले स्वत:चेच 'अबॉर्शन'

प्रकरणातील मुलगी १७ वर्षांची आहे. ती नागपूर जिल्ह्यात एका तालुकास्थळी राहते. गावातीलच २७ वर्षांच्या एका तरुणासोबत तिचे दोन वर्षांपूर्वी प्रेमप्रकरण सुरू झाले. ...