‘पीएमआरडीए’ने या मेट्रो मार्गालगतच्या व्यापारी व व्यावसायिक मूल्य असलेल्या एकूण २१ हेक्टर ९१ आर शासकीय जमिनी वर्ग करून मिळणे आवश्यक व अपरिहार्य असल्याचे शासनास कळविले होते. ...
पीएमआरडीएच्या अनधिकृत बांधकामांना सहजपणे कर्जपुरवठा होत असल्याने मोठ्या प्रमाणावर सदनिका, दुकाने यांची खरेदी-विक्री होते. याला लगाम घालणे आवश्यक बनले आहे. ...
प्रधानमंत्री आवास योजनेच्या घटक ४ नुसार भोर व वेल्हा तालुक्यात आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील लाभार्थ्यांद्वारे वैयक्तिक स्वरूपातील घरकुल बांधण्यास (बीएलसी घटकांतर्गत) २.५ लाखापर्यंत २ हजार ४३६ लाभार्थ्यांना अनुदान दिले जाणार आहे. ...
महापालिकेच्या हद्दीमध्ये अकरा गावांचा समावेश करण्यात आलेला आहे. पीएमआरडीएचा प्रस्तावित रिंग रोड या अकरा गावांपैकी असलेल्या उरुळी देवाची आणि फुरसुंगीमधून जात आहे. ...
प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत (पीएमएवाय) जिल्ह्यात परवडणारी घरे साकारण्यासाठी सहा प्रकल्पांना मंजुरी मिळाली आहे. या प्रकल्पांच्या माध्यमातून शहर आणि परिसरात तीन हजार घरे साकारण्यात ...