:पण्याची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कशी निरुपयोगी झाली आहे याची चर्चा अनेकदा होत असताना एका चालकाच्या प्रसंगावधानामुळे शेकडो व्यक्तींचे प्राण वाचले आहेत. खरं तर त्या एका घटनेत अनेकांचा काळ आला होता पण चालकामुळे वेळ निभावून गेली असे म्हणल्यास हरकत नाही ...