पीएमपीएमएल, मराठी बातम्या FOLLOW Pmpml, Latest Marathi News
पीएमपी कडून विद्यार्थ्यांना ७५० रुपयांचा सवलतीच्या दरातील मासिक पास वितरीत केला जातो.. ...
कोट्यवधी रूपयांची मदत दरवर्षी होत असूनही पीएमपी ही प्रवासी सेवा प्रवाशांना तापदायकच ठरते आहे. ...
पीएमपी बसच्या धडकेने दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. ...
जलद गतीने बस प्रवास होण्यासाठी पुणे व पिंपरी-चिंचवड शहरामध्ये बीआरटी मार्ग सुरू केले आहे. ...
शहरातील पीएमपीच्या वातानुकूलित बसचा प्रवास साध्या बसच्या तिकीट दरातच होत असला तरी हे दरही मुंबईतील बेस्टच्या दरांपेक्षा अधिक झाले आहेत. ...
पीएमपीएल कंपनी विसर्जीत करून पुन्हा दोन्ही महापालिकांची पुर्वी होती त्याप्रमाणेच स्वतंत्र प्रवासी सेवा सुरू करावी अशी मागणी गेल्या काही वर्षांपासून होत आहे. ...
पुणे महानगर परिवहन महामंडळाचे (पीएमपी) सर्वच बस मार्ग तोट्यात असल्याचे समोर आले आहे. ...
पीएमपीएमएल प्रशासनाकडे कोणतीही ठोस माहिती नसल्याने ही बैठक येत्या गुरुवारपर्यंत तहकुब केली आहे. ...