लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पीएमसी बँक

पीएमसी बँक, मराठी बातम्या

Pmc bank, Latest Marathi News

PMC Bank ( पंजाब अँड महाराष्ट्र को - ऑपरेटिव्ह बँक) -  रिझर्व्ह बँकेने पंजाब अँड महाराष्ट्र को - ऑपरेटिव्ह बँकेवर (पीएमसी) आर्थिक निर्बंध लादल्यानंतर लाखो ठेवीदार आणि खातेदारांचे पैसे बँकेत अडकून पडले आहेत. याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने अनेकांना अटक केली असून पुढील तपास सुरु आहे.
Read More
पीएमसी बँकेच्या आणखी एका खातेदाराचा मृत्यू - Marathi News | Death of another account holder of PMC Bank | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पीएमसी बँकेच्या आणखी एका खातेदाराचा मृत्यू

सातवा बळी; खात्यात जमा पैशांच्या व्याजातून भागवत होते औषधांचा खर्च ...

पीएमसी खातेदारांना दिलासा; पैसे काढण्याची मर्यादा वाढली  - Marathi News | Relief to PMC Accountants; Withdrawal limit increased | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पीएमसी खातेदारांना दिलासा; पैसे काढण्याची मर्यादा वाढली 

५० हजार रुपयांपर्यंतची रक्कम काढण्यास परवानगी देण्यात आली आहे. ...

ठेवीदारांचे हित जपण्यासाठी काय पावले उचलली?, उच्च न्यायालयाचे निर्देश - Marathi News |  What steps have been taken to protect the interest of the depositors? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठेवीदारांचे हित जपण्यासाठी काय पावले उचलली?, उच्च न्यायालयाचे निर्देश

पीएमसी बँक घोटाळा : आरबीआयला उत्तर देण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश ...

PMC बँक प्रकरण : आम्ही जादूगार नाही की कांडी फिरवताच चमत्कार होईल - Marathi News | PMC Bank Case: We are not magicians that will work miracles as we turn the wand | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :PMC बँक प्रकरण : आम्ही जादूगार नाही की कांडी फिरवताच चमत्कार होईल

कोर्टाचा याचिकाकर्त्यांना सबुरीचा सल्ला ...

पीएमसी खातेदाराचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू   - Marathi News | PMC account holder dies due to heart attack | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पीएमसी खातेदाराचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू  

पीएमसी बँक खातेदार पैसे बँकेत अडकल्याने अनेकजण हवालदिल झाले आहेत.  ...

एचडीआयएलच्या मालमत्तांचा होणार लिलाव; रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा निर्णय - Marathi News | Auction of HDIL properties; Reserve Bank of India's decision | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एचडीआयएलच्या मालमत्तांचा होणार लिलाव; रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा निर्णय

प्रशासकीय अधिकाऱ्याची नियुक्ती, गुंतवणूकदारांना दिलासा ...

खारघरमधील पीएमसी खातेधारकाचा हृदयविकाराने मृत्यू - Marathi News | PMC account holder dies of heart attack in Kharghar | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :खारघरमधील पीएमसी खातेधारकाचा हृदयविकाराने मृत्यू

लाखो रुपये बँकेत अडकल्याने कुलदीप कौर विग होत्या तणावाखाली ...

एकाच मागणीसाठी तीन स्वतंत्र शिष्टमंडळांची सहआयुक्तांकडे गाऱ्हाणी - Marathi News | Three Independent Delegations to Co-Commissioner for a Single Demand | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एकाच मागणीसाठी तीन स्वतंत्र शिष्टमंडळांची सहआयुक्तांकडे गाऱ्हाणी

पीएमसी बँक घोटाळा प्रकरण; जलद कार्यवाही करण्याची मागणी ...