लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना

Pm kisan scheme, Latest Marathi News

देशातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना दिलासा म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरु केली आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात योजनेची घोषणा करण्यात आली असून, या योजनेअंतर्गत पाच किंवा त्यापेक्षा कमी जमीन असलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दरवर्षी सहा हजार रुपये जमा करण्यात येणार आहेत.
Read More
‘पीएम किसान’चे पैसे वसूलच होत नाही, चार महिन्यांपासून नवीन वसुली नाही - Marathi News | PM Kisan's money is not recovered, no new recovery for four months | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :‘पीएम किसान’चे पैसे वसूलच होत नाही, चार महिन्यांपासून नवीन वसुली नाही

PM Kisan : जळगाव जिल्ह्यात या योजनेचे एकूण लाभार्थी ५ लाख ९ हजार २०१ लाभार्थी आहेत. मात्र ज्यांच्या नावावर शेतीही आहे आणि इतर नोकरी किंवा उद्योगातून उत्पन्न आहे आणि ते आयकर भरतात किंवा आयकर विवरण पत्र भरतात त्यांचे या योजनेतील लाभ काढून घेतले होते. ...

पीएम किसानचे पैसै परत करा, नाही तर चढणार सातबारावर बोजा ! - Marathi News | Return the PM Kisan's money, otherwise the burden will rise on Satbara! | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :आयकर भरणाऱ्या १९४५ शेतकऱ्यांकडून पैसे वसूल होणे बाकी : नोटीस बजावूनही फरक नाही

मागील तीन-चार वर्षांपासून पैसे वसुलीच प्रक्रिया सुरू असून आतापर्यंत केवळ १०९४ शेतकऱ्यांनी पेन्शनची १ कोटी २५ लाख रुपयांची रक्कम परत केली आहे. तर १९४५ शेतकऱ्यांनी अद्यापही १ कोटी २७ लाख रुपये शासनाला परत केले नाही. वारंवार नोटीस बजावूनदेखील आयकर भरणार ...

पावणेतीन लाख शेतकरी आधार देईनात म्हणून किसान सन्मान निधी पासून "निराधार - Marathi News | As 53 lakh farmers are not supported, from Kisan Sanman Nidhi, "Niradhar" | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पावणेतीन लाख शेतकरी आधार देईनात म्हणून किसान सन्मान निधी पासून "निराधार

सहा लाखपैकी तीन लाख २४ हजार शेतकऱ्यांचे केवायसी पूर्ण : प्रशासनाच्या आवाहनाला मिळेना प्रतिसाद ...

याेजनेचे 6 हजार मिळण्यासाठी आता 31 जुलैपर्यंत मुदतवाढ - Marathi News | The scheme is now extended till July 31 to get Rs 6,000 | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :पीएम किसान सन्मान याेजनेसाठी केवायसी केली आहे बंधनकारक

शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत करण्यासाठी केंद्र शासनाने पंतप्रधान किसान सन्मान याेजना सुरू केली आहे. या याेजनेंतर्गत चार महिन्याला दाेन हजार रूपये असे वर्षातून तीन वेळा सहा हजार रूपये संबंधित लाभार्थ्याच्या बँक खात्यात थेट पैसे जमा केले जातात. संबंधित व ...

67 हजार शेतकऱ्यांचे वर्षाचे सहा हजार रुपये बुडाले ! - Marathi News | 67,000 farmers lost Rs 6,000 a year! | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :किसान सन्मान याेजना : एक लाख ४४ हजार शेतकऱ्यांची केवायसी

भंडारा जिल्ह्यात दाेन लाख ११ हजार ७७२ लाभार्थी शेतकरी आहेत. यापैकी एक लाख ४४ हजार ६५९ शेतकऱ्यांनी ३१ मेपर्यंत केवायसी केली आहे, तर ६७ हजार ९३ शेतकऱ्यांनी विहीत मुदतीत केवायसी केली नाही. परिणामी या शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान याेजनेंतर्गत मिळणा ...

83 हजार शेतकऱ्यांचे वर्षाचे सहा हजार बुडाले ! काय सांगता ? - Marathi News | 83,000 farmers drown 6,000 a year! What do you say | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :१ लाख ७७ हजार शेतकऱ्यांनी केली केवायसी : पंतप्रधान किसान सन्मान योजना

या योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांना केवायसी करण्यासाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. तर बऱ्याच शेतकऱ्यांना इंटरनेट आणि केवायसी करण्याचे संकेतस्थळ बराच वेळ बंद राहत असल्याने ३१ मेपर्यंत केवायसी करता आले नाही. याचा फटका ग्रामीण भागातील शेतकऱ्यां ...

PM Kisan: 10 कोटी शेतकऱ्यांसाठी खुशखबर! 31 मे रोजी PM मोदी ट्रान्सफर करणार 11व्या हप्त्याचे पैसे - Marathi News | PM kisan samman nidhi scheme 11th installment transfer on 31st may 2022 Narendra Modi | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :10 कोटी शेतकऱ्यांसाठी खुशखबर! 31 मे रोजी PM मोदी ट्रान्सफर करणार 11व्या हप्त्याचे पैसे

PM Kisan Yojana: यावेळी पंतप्रधान मोदी 21 हजार कोटींहून अधिक रुपयांच्या 11व्या हप्त्याचे पैसे ट्रान्सफर करतील. ...

PM Kisan निधीची प्रतीक्षा संपली! आता 'या' तारखेला मिळणार 2000 रुपये, कृषीमंत्र्यांनी दिली माहिती - Marathi News | narendra singh tomar tells pm kisan 11th installment date pm modi | Latest business News at Lokmat.com

व्यापार :PM Kisan निधीची प्रतीक्षा संपली! आता 'या' तारखेला मिळणार 2000 रुपये, कृषीमंत्र्यांनी दिली माहिती

PM Kisan Nidhi: पंतप्रधान किसान सन्मान निधीचा 11 वा हप्ता 1 एप्रिल ते 31 जुलै दरम्यान येणार आहेत. ज्याची शेतकरी अनेक दिवसांपासून वाट पाहत आहेत.  ...