लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना

Pm kisan scheme, Latest Marathi News

देशातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना दिलासा म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरु केली आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात योजनेची घोषणा करण्यात आली असून, या योजनेअंतर्गत पाच किंवा त्यापेक्षा कमी जमीन असलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दरवर्षी सहा हजार रुपये जमा करण्यात येणार आहेत.
Read More
PM Kisan: 1 एप्रिलपासून शेतकऱ्यांना मिळणाऱ्या पैशांत मोठी वाढ होणार; जाणून घ्या, 6000 ऐवजी किती रुपये मिळणार? - Marathi News | PM kisan Farmers will get more money from April 1 nirmala sitharaman may increase pm kisan amount to rs 8000 yearly | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :आनंदाची बातमी! 1 एप्रिलपासून शेतकऱ्यांना जादा पैसे मिळणार; आता 6000 ऐवजी...

2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीरही सरकारकडून लोकांना आकर्षित करणारी बरीच आश्वासनेही दिली जाऊ शकतात. ...

12 कोटी शेतकऱ्यांपासून केंद्रीय कर्मचाऱ्यांपर्यंत...; गुड न्यूज घेऊन येणार जानेवारी महिना! - Marathi News | From 12 crore farmers to central employees January will bring good news pm kisan samman nidhi 13th installment | Latest business News at Lokmat.com

व्यापार :12 कोटी शेतकऱ्यांपासून केंद्रीय कर्मचाऱ्यांपर्यंत...; गुड न्यूज घेऊन येणार जानेवारी महिना!

शेतकरी पीएम सन्मान निधीच्या 13व्या हप्त्याची वाट पाहत आहेत, तर केंद्रीय कर्मचाऱ्यांना वाढीव महागाई भत्त्याची आस आहे. ...

राज्यातील २१ लाख शेतकरी पंतप्रधान निधीला मुकणार, ई-केवायसी पूर्ण न केल्यास मिळणार नाही डिसेंबरचा हप्ता - Marathi News | PM Kisan Scheme: 21 lakh farmers in the state will miss out on the Prime Minister's Fund, if they do not complete e-KYC, they will not get the December installment | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील २१ लाख शेतकरी पंतप्रधान निधीला मुकणार, ...तर मिळणार नाही डिसेंबरचा हप्ता

PM Kisan Scheme: डिसेंबरच्या शेवटच्या हप्त्यासाठी ई-केवायसी असलेल्या शेतकऱ्यांना अनुदान देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. परिणामी राज्यातील तब्बल २१ लाख शेतकऱ्यांना दणका बसला आहे ...

PM Kissan Yojna : पीएम किसानच्या बोगस लाभार्थ्यांवर होणार कारवाई - Marathi News | Action will be taken against bogus beneficiaries of PM Kissan Yojna | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पीएम किसानच्या बोगस लाभार्थ्यांवर होणार कारवाई

केंद्र सरकारने ऑनलाइन पद्धतीने ही पडताळणी पॅनकार्डच्या माध्यमातून सुरू केली.... ...

कोल्हापूर: १५ हजार खात्यांची 'पीएम किसान' पेन्शन अखेर बंद, डिसेंबरपर्यंत पैसे परत केले नाहीतर थेट गुन्हे - Marathi News | PM Kisan' pension of 15,000 accounts finally closed, return the money by December or else direct crime | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर: १५ हजार खात्यांची 'पीएम किसान' पेन्शन अखेर बंद, डिसेंबरपर्यंत पैसे परत केले नाहीतर थेट गुन्हे

'पीएम किसान'चे सर्वाधिक लाभार्थी महाराष्ट्र, बिहार व उत्तर प्रदेशमध्ये आहेत. त्याचबरोबर बोगस खात्यांची संख्याही याच राज्यात अधिक आहेत. ...

पीएम किसान योजनेचे पैसे जमा झाले नाहीत? मग, 'या' नंबरवर करा कॉल, यूपीतील शेतकऱ्यांसाठी खास सुविधा - Marathi News | pm kisan yojana latest-update up government release toll free number for farmers | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पीएम किसान योजनेचे 2 हजार रुपये जमा झाले नाहीत? मग, 'या' नंबरवर करा कॉल

pm kisan yojana : उत्तर प्रदेशातील सुमारे 33 लाख शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेचा12 वा हप्ता मिळालेला नाही.  ...

PM Kisan : या एका चुकीमुळं 4 कोटी शेतकऱ्यांचं मोठं नुकसान! ल‍िस्‍टमध्ये आपलं नाव तर नाही? - Marathi News | PM Kisan 12th Installment pm kisan 4 crore beneficiaries will not get 12th installment of Rs 2000 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :PM किसान सन्मान निधी; या एका चुकीमुळं 4 कोटी शेतकऱ्यांचं मोठं नुकसान! ल‍िस्‍टमध्ये आपलं नाव तर नाही?

PM Kisan 12th Installment: 12 व्या हप्त्याच्या स्वरुपात, पीएम मोदींनी 16 हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात ट्रान्फर केले आहेत. ...

PM Kisan च्या हप्त्यापूर्वी शेतकऱ्यांसाठी खुशखबर! आज मोदी सरकार घेणार मोठा निर्णय! - Marathi News | pm kisan modi govt may take decision on msp of rabi crop in cabinet and ccea meeting | Latest business News at Lokmat.com

व्यापार :PM Kisan च्या हप्त्यापूर्वी शेतकऱ्यांसाठी खुशखबर! आज मोदी सरकार घेणार मोठा निर्णय!

रब्बी पिकांसाठी किमान आधारभूत किंमत (MSP) वाढवण्यास सरकारकडून लवकरच मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. ...