लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना

Pm kisan scheme, Latest Marathi News

देशातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना दिलासा म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरु केली आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात योजनेची घोषणा करण्यात आली असून, या योजनेअंतर्गत पाच किंवा त्यापेक्षा कमी जमीन असलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दरवर्षी सहा हजार रुपये जमा करण्यात येणार आहेत.
Read More
Sangli: आयकरदात्या २५ हजार ५७६ शेतकऱ्यांना ‘महसूल’च्या नोटीस - Marathi News | Revenue notices to 25 thousand 576 income tax payers in sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: आयकरदात्या २५ हजार ५७६ शेतकऱ्यांना ‘महसूल’च्या नोटीस

अपात्र असताना ‘पीएम किसान’च्या ३१ कोटींचा घेतला लाभ ...

आयकरदात्या २६ हजार शेतकऱ्यांना ‘महसूल’च्या नोटीस; नोकरदार खातेदारही रडारवर - Marathi News | 'Revenue' notices to 26 thousand farmers paying income tax; Employed accountants are also on the radar | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :आयकरदात्या २६ हजार शेतकऱ्यांना ‘महसूल’च्या नोटीस; नोकरदार खातेदारही रडारवर

अपात्र असतांना ‘पीएम किसान’च्या ३२ कोटींचा घेतला लाभ ...

पीएम किसान योजनेचे महाराष्ट्रातील लाभार्थी घटले; निकषात नाहीत, २२.४० लाख शेतकरी वगळले - Marathi News | Beneficiaries of PM Kisan Yojana decreased in Maharashtra; Not in the criteria, 22.40 lakh farmers excluded | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पीएम किसान योजनेचे महाराष्ट्रातील लाभार्थी घटले; निकषात नाहीत, २२.४० लाख शेतकरी वगळले

पीएम किसानअंतर्गत महाराष्ट्रात १.०८ कोटीपेक्षा जास्त लाभार्थी होते. ज्यांना दरवर्षी केंद्र सरकारकडून ६००० रुपये प्रति वर्ष मिळत होते. ...

पीएम किसान योजनेचा १५ वा हप्ता कधी येणार खात्यात? जाणून घ्या - Marathi News | know the date of 15th instalment of PM Kisan samman | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पीएम किसान योजनेचा १५ वा हप्ता कधी येणार खात्यात? जाणून घ्या

पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा (pm kisan samman) १५ वा हप्ता मिळण्याची लवकरच शक्यता आहे. हा हप्ता कधी मिळणार याबाबत अनेक लाभार्थींना उत्सुकता आहे. ...

सरकारच्या 'या' योजना शेतकऱ्यांसाठी आहेत खास, थेट बँक खात्यात जमा होतो निधी - Marathi News | these schemes of government are very special for farmers see list | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :सरकारच्या 'या' योजना शेतकऱ्यांसाठी आहेत खास, थेट बँक खात्यात जमा होतो निधी

कोणकोणत्या योजना शेतकऱ्यांना आर्थिक मदत करतात आणि शेतीशी संबंधित इतर कामातही मदत करतात, त्याबद्दल जाणून घ्या... ...

पशुधनासाठी किसान क्रेडिट कार्ड, नेमकी जबाबदारी कोणाची? - Marathi News | Kisan Credit Card for livestock, whose responsibility exactly? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पशुधनासाठी किसान क्रेडिट कार्ड, नेमकी जबाबदारी कोणाची?

अग्रणी बँकांनी योग्य प्रमाणात पुढाकार घेऊन पशुसंवर्धन विषयक लाभ घेतलेल्या चांगल्या लाभार्थींची निवड करण्यात व त्यांना अशी केसीसी ची सुविधा उपलब्ध करून देण्यात पुढाकार घेणे आवश्यक असल्याचे काही क्षेत्रीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. ...

शेतकरी सन्मान निधी होणार दुप्पट; आता मिळतील १२ हजार रुपये - Marathi News | PM kisan sanman nidhi will be doubled; Now you will get 12 thousand rupees | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकरी सन्मान निधी होणार दुप्पट; आता मिळतील १२ हजार रुपये

शेतकरी सन्मान निधीची रक्कम दुप्पट करणे व केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डीए वाढविण्यापासून ते बोनस देण्याच्या सर्व घोषणा दिवाळीपूर्वी होण्याची शक्यता आहे. ...

शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी भेट; खात्यात येणार २ हजार रुपये - Marathi News | Approval to disburse 1720 crores for the first installment of 'Namo Shetkari Maha Samman' fund scheme | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी भेट; खात्यात येणार २ हजार रुपये

‘नमो शेतकरी महा सन्मान’ निधी योजनेतील पहिल्या हप्त्यापोटी १७२० कोटी रुपये इतका निधी वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली. याबाबतचा शासन निर्णय निर्गमित झाला आहे. दिवाळी आधी हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा व्हावेत असा प्रयत्न सुरु आहे. ...