देशातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना दिलासा म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरु केली आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात योजनेची घोषणा करण्यात आली असून, या योजनेअंतर्गत पाच किंवा त्यापेक्षा कमी जमीन असलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दरवर्षी सहा हजार रुपये जमा करण्यात येणार आहेत. Read More
'पीएम किसान' योजनेच्या २२ व्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या अनेक शेतकऱ्यांना, त्यांनी त्यांचे e-KYC पूर्ण करून 'शेतकरी ओळखपत्र' अद्ययावत केले असूनही, अद्याप निधी प्राप्त झालेला नाही. याची संभाव्य कारणे पुढीलप्रमाणे असू शकतात. ...
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा डिसेंबर २०२५ ते मार्च २०२६ कालावधीतील २२ वा हप्ता शुक्रवारी (दि. १३) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देण्यात आला. ज्यात राज्यातील ९१ लाख १८ हजार ८३१ शेतकऱ्यांना १ हजार ८३७ कोटी रुपयांचे वितरण करण्यात आले. ...
या योजनेचा २१ वा हप्ता नोव्हेंबरमध्ये देण्यात आला होता. तब्बल ४ महिन्यांनंतर २२ व्या हप्त्याची घोषणा करण्यात आली असून त्यासाठी विधानसभा निवडणुकांचा मुहूर्त साधण्यात आला आहे ...
pm kisan hapta पीएम किसान सन्मान निधीचा २२ वा हप्ता शुक्रवारी (दि. १३) शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. यासाठी राज्यातील ९१ लाख १८ हजार ८३१ शेतकरी पात्र ठरले आहेत. ...
PM Kisan Yojana : पंतप्रधान किसान योजनेच्या २२ व्या हप्त्यासाठी लाखो शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली आहे. सरकारने अधिकृतपणे घोषणा केली आहे की हा हप्ता १३ मार्च रोजी जारी केला जाईल. ...
शेतकऱ्यांकडील एकूण जमिनीचे क्षेत्र, जमिनीचा प्रकार कोणत्या भागात जमीन आहे, याची माहिती मिळणार त्यामुळेच काही शेतकरी जाणीवपूर्वक नोंदणी करत नसल्याचा जिल्हा प्रशासनाला संशय आहे. ...