देशातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना दिलासा म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरु केली आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात योजनेची घोषणा करण्यात आली असून, या योजनेअंतर्गत पाच किंवा त्यापेक्षा कमी जमीन असलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दरवर्षी सहा हजार रुपये जमा करण्यात येणार आहेत. Read More
पीएम किसान व नमो सन्मान योजनेत नवीन नोंदणीसाठी शासनाकडून नवीन नियमावली लागू करण्यात आली आहे. वारसा हक्क वगळता ज्या शेतकऱ्यांनी २०१९नंतर जमीन खरेदी केली असेल, त्यांना शेतकरी म्हणून योजनेचा लाभ घेता येणार नाही. ...
PM Kisan Fake Mobile App आपल्याला कर्ज हवे आहे, क्रेडिट कार्ड बंद करायचेय, कार्ड ब्लॉक करायचे आहे, आयकर परतावा मंजूर झाला आहे, अशी अनेक कारणे सांगून अॅप डाउनलोड करायला लावले जाते. ...
विविध शासकीय योजना, बँकेच्या व्यवहारांसाठी आवश्यक असलेले केवायसीच्या नावाखाली दिवसाला किमान तिघांची फसवणूक होत आहे. उपाय योजनांची माहिती घेऊ या. (E-Kyc scams) ...
पंतप्रधान किसान सन्मान योजनेत राज्यातील ४ हजार १६८ शेतकऱ्यांकडे दोन आधार क्रमांक आढळले असून, या शेतकऱ्यांनी या योजनेतून दोनदा लाभ घेतल्याचे उघड झाले आहे. ...
पी.एम. किसान सन्मान निधी योजना व नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या योजनांचे माहे ऑगस्ट २०२४ ते नोव्हेंबर २०२४ कालावधीतील अनुक्रमे १८वा व पाचवा हप्ता मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते दिनांक ०५ ऑक्टोबर, २०२४ रोजी सकाळी ११.०० वा. पोहरादेवी ...