प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना, मराठी बातम्याFOLLOW
Pm kisan scheme, Latest Marathi News
देशातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना दिलासा म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरु केली आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात योजनेची घोषणा करण्यात आली असून, या योजनेअंतर्गत पाच किंवा त्यापेक्षा कमी जमीन असलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दरवर्षी सहा हजार रुपये जमा करण्यात येणार आहेत. Read More
PM Kisan Samman Nidhi: यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थींना विशेष तरतुदी होण्याची शक्यता आहे. यात महिलांना विशेष लाभ दिला जाऊ शकतो. ...
पी. एम. किसान योजनेचा १६ वा हप्त्याचा लाभ जानेवारी महिन्यात वितरीत करण्याचे केंद्र शासनाचे नियोजन आहे. योजनेसाठी नोंदणी करणे, ई-केवायसी करणे, बँक खाती आधार क्रमांकास जोडणे या बाबींची पूर्तता योजनेचा १६ वा हप्ता वितरणापूर्वी शेतकऱ्यांनी स्वतः करावयाची ...