सरकारने केलेल्या प्लास्टिक बंदीसाठी सर्वत्र दंड आकारुन कारवाईचे सत्र सुरू झाले आहे. त्या कारवाईच्या धाकाने का होईना, पर्यावरणाला असलेला प्लास्टिकचा धोका कमी होईल ...
राज्यात प्लॅस्टिकबंदी लागू झाल्यानंतर रविवारी देवळा येथे भरणाऱ्या आठवडे बाजारात विक्र ेत्यांनी प्लॅस्टिक पिशवी वापरण्यास फाटा दिल्याचे चित्र दिसून आले. प्लॅस्टिक पिशवीऐवजी पेप रद्दीचा वापर करत प्लॅस्टिकबंदीचे विक्रर्त्यांनी स्वागत केले आहे. ...
नाशिक : दैनंदिन वापरातील प्लॅस्टिकच्या पिशव्यांवर राज्य सरकारने बंदी आणल्यानंतर महापालिकेने दुसºया दिवशीही कारवाईचा धडाका कायम ठेवत २७ जणांकडून १ लाख ३५ हजार रुपयांचा दंड वसूल केला. प्लॅस्टिकबंदीच्या पहिल्याच दिवशी ७२ जणांकडून ३ लाख ६० हजार रुपयांचा ...
स्थानिक नगर परिषदेच्या आरोग्य विभागाच्या विशेष पथकाने रविवारी शासकीय सुटीचा दिवस असताना दुपारी २ वाजेपर्यंत वर्धा शहर प्लास्टिकमुक्त करण्याच्या तथा शासन आदेशाचा अंमल करण्याच्या उद्देशाने विशेष मोहीम राबविली. ...
विजयकुमार सैतवालजळगाव : ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिक वापरण्यास बंदी घालण्यात आल्याने खाद्य पदार्थांच्या आवरणासाठीही (पॅकेजिंग मटेरिअल) वापरण्यात येणाऱ्या प्लॅस्टिकची जाडी आता वाढवावी लागणार असल्याने आवरणाचे भाव वाढून त्याचा थेट परिणाम खा ...