राज्य सरकारच्या निर्णयामुळे मराठवाड्यातील सुमारे ३० हजार लोकांच्या रोजगारावरही संकट आले आहे. यामुळे पर्यावरण रक्षणाच्या मुद्यावरून रोजगार हिरावण्याची भीती असल्याने कामगार, कर्मचारी तसेच उद्योजकही चिंताग्रस्त झाले आहेत. ...
सातारा पालिकेच्या वतीने प्लास्टिक कॅरिबॅग व तत्सम वस्तूंची विक्री करणाऱ्या दुकानदार व व्यापाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचा धडाका गेल्या पाच दिवसांपासून सुरू आहे. पाच दिवसांत शहरातील १४ तर जिल्ह्यातील एकूण १५ जणांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईच्या माध्यम ...
अकोला : होणार, होणार म्हणून गत काही दिवसांपासून गाजत असलेली प्लास्टिकबंदी अखेर महाराष्ट्रात लागू झाली. ती कितपत यशस्वी होणार, या प्रश्नाचे उत्तर काळच देऊ शकेल. ...
अकोला : प्लास्टिक बंदी करण्यासाठी वापर करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे अधिकार ज्या विभागांना देण्यात आले, त्यातील बऱ्यांच विभाग प्रमुखांना त्याबाबत माहितीच नाही. त्यामुळे अधिकारी-कर्मचाºयांना अधिसूचनेनुसार कारवाई करण्याचे निर्देशही दिले नाही. ...
राज्यात गेल्या 23 जूनपासून प्लास्टिक बंदी लागू करण्यात आली आहे. मुंबई महापालिकेच्या प्लॅस्टिक निर्मूलन कायदा पथकाने मंगळवारी 255.400 किलो प्लास्टिक जप्त केले असून तीन लाख 90 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. ...