थायलंडमध्ये भारतीय पर्यटकांचे लाजिरवाने कृत्य; मौजमजेसाठी बारगर्ल बोलविली आणि तिच्या शरीरावरच घेतला आक्षेप... आजचे राशीभविष्य २५ जुलै २०२५ : या राशीला नशिबाची साथ लाभेल, धन प्राप्तीचे योग "तुझ्या गर्भातील बाळ माझे नाही, गर्भपात कर"; पती-पत्नीमध्ये असं काय घडलं? कपडे खरेदीचे आमिष, लग्नाचे वचन; महिलेवर सोलापुरातील मठात अनेकवेळा बलात्कार 'या लोकांचे प्रफुल्ल लोढासोबत काय संबंध आहेत?', गिरीश महाजनांच्या संयमाचा कडेलोट, 'मविआ'ला थेट फोटोच दाखवले उद्या भारतात लाँच होणार इलेक्ट्रीक सुपर कार; किंमत किती असेल? कोणती कंपनी आणतेय... ११ वर्षाच्या मुलीवर ३७ वर्षापूर्वी केला होता अत्याचार; शिक्षाही झाली, पण सुप्रीम कोर्टाने आरोपीला आता ठरवलं अल्पवयीन भीषण अपघात! मंडीमध्ये HRTC बस दरीत कोसळली; ५ जणांचा जागीच मृत्यू, २० जण जखमी साखळी बॉम्बस्फोट : उच्च न्यायालयाच्या निर्णयाला 'सर्वोच्च' स्थगिती; आरोपी पुन्हा तुरुंगात जाणार? नवी दिल्ली - मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील आरोपींची निर्दोष मुक्तता, हायकोर्टाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टाची स्थगिती दिल्लीत RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची मुस्लीम धर्मगुरू, इमाम यांच्यासोबत महत्त्वाची बैठक दौंड गोळीबार: आमदार शंकर मांडेकर यांच्या भावासह तिघांना अटक; प्रकरण अखेर बाहेर आलेच... भारताचे तसे शेजारीच: आशियातील दोन देश सीमेवर भिडले; सैन्यामध्ये गोळीबार, युद्धपूर्व तणाव... काय घडतेय? भारतातील गर्भश्रीमंत, बिझनेसमन महागड्या गाड्यांच्या बुकिंग धडाधड रद्द करू लागले... ब्रिटिशांचे एफ-35बी लढाऊ विमान केरळमध्ये अडकलेले; भारतावरही २१ वर्षांपूर्वी अशीच वेळ आलेली...
प्लॅस्टिक बंदी FOLLOW Plastic ban, Latest Marathi News
दुधाच्या पिशव्यांवर बंदी घातलेली नसून दूध पिशव्यांच्या विल्हेवाटीसाठी दोन महिन्यांत पर्याय शोधण्याचे आवाहन पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी मंगळवारी मंत्रालयात आयोजित दूध व्यावसायिकांच्या बैठकीत केले. ...
गेला महिनाभर थंडावलेली प्लॅस्टिक पिशव्यांवरील कारवाई पुन्हा एकदा वेगाने येत्या शनिवारपासून सुरू होत आहे. ...
अद्यापही नांदेड शहरात कापडी पिशव्या वाटपाची अंमलबजावणी झाली नाही़ ...
प्लास्टिक बंदी विरोधातील कारवाई मंदावल्याने घाऊक विक्रेत्यांसह किरकोळ विक्रेतेही सर्रासपणे प्लास्टिक पिशव्यांचा वापर करीत असल्याचे वाळूज महानगर परिसरातील बाजारपेठेत पहावयास मिळत आहे. ...
ग्राहकांवर पडणार बोजा; दूध संघांपुढे ‘टेट्रा पॅक’, ‘काचेच्या बाटली’चा महागडा पर्याय ...
आम्ही प्लॅस्टिकच्या युगात राहत आहोत आणि आधुनिक अर्थव्यवस्थेवर या सर्वव्यापी साहित्याचा प्रभाव जाणून घेण्याची वेळ आली आहे. ...
गोव्याची राजधानी पणजी शहरात महापालिकेने प्लास्टिक पिशव्यांसाठी दंडात्मक कारवाई मंगळवारी सकाळपासून सुरु केली आहे. मासळी बाजारात प्लास्टिक पिशव्या विकणा-या एका विक्रेत्याला ५ हजार रुपये दंड ठोठावण्यात आला. ...
दुधाच्या प्लास्टिक पिशव्या कोणी गोळा करायच्या यावरुन तिढा निर्माण झाल्याने दुधाच्या पिशव्यांचे उत्पादन बंद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...