नगर पालिकेच्या पथकाने शहरातील एमआयडीसी भागात प्लास्टिक उत्पादन करणाऱ्या कारखान्यासह विक्री करणाºया चार दुकानांवर धाड टाकून १८९० किलो प्लास्टिक तसेच कॅरीबॅग जप्त करण्यात आल्या. ...
प्लास्टिकच्या पिशव्यांचे ग्राहकांकडून संकलन, बायबॅक व रिसायकलिंग करण्यासाठी मुदत देण्यात आली होती. तथापि, मुदत संपूनही याबाबत ठोस कार्यवाही झाली नसल्याबद्दल खंत व्यक्त करण्यात आली. ...
पृथ्वीची जडणघडण होताना जे तिच्या उदरी गाढले गेले, ते औद्योगिक क्रांतीनंतर खनिजे आणि तेलाच्या रूपाने बाहेर काढले जात आहे. साधनांचा उपभोग घेतल्यानंतर कचऱ्याची शून्य हानी होईल, अशा प्रकारे विल्हेवाट लावण्याची शाश्वती नाही. ...
राज्यात प्लॅस्टिकबरोबरच थर्माकोललादेखील बंदी करण्यात आलेली आहे. थर्माकोल वापर आणि निर्मितीच्या बाबतीत अद्यापही काही आक्षेप असले तरी प्रत्यक्षात थर्माकोलला बंदी लागू असल्यामुळे थर्माकोलपासून बनविण्यात येणाऱ्या अनेक वस्तू हद्दपार झालेल्या आहेत. ...