लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्लॅस्टिक बंदी

प्लॅस्टिक बंदी, मराठी बातम्या

Plastic ban, Latest Marathi News

प्लॅस्टिक बंदीची कु-हाड; ४.५ लाख लोक बेरोजगार? - Marathi News |  Plastic banquet bone; 4.5 million people unemployed? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :प्लॅस्टिक बंदीची कु-हाड; ४.५ लाख लोक बेरोजगार?

प्लॅस्टिक बंदीमुळे ४.५० लाख रोजगारांवर कुºहाड येणार आहे. सर्व प्रकारच्या प्लॅस्टिकचा विविध प्रकारे पुनर्वापर शक्य आहे. यामुळे आधी तसे धोरण आणा. सरसकट बंदीची गरजच नाही, अशी मागणी महाराष्टÑ प्लॅस्टिक उत्पादक असोसिएशनने केली आहे. ...

निर्णय चांगला, पर्यायी व्यवस्था हवी ; प्लॅस्टिक बंदीवर पुणेकरांच्या भावना - Marathi News | plastic ban is good decision, alternative should be there | Latest pune News at Lokmat.com

पुणे :निर्णय चांगला, पर्यायी व्यवस्था हवी ; प्लॅस्टिक बंदीवर पुणेकरांच्या भावना

गुढीपाडव्यापासून राज्यात टप्याटप्याने प्लस्टिक बंदी करण्यात येणार असल्याची घाेषणा सरकारने केली. या निर्णयाचे पुणेकर नागरिक व विक्रेत्यांनी स्वागत केले असून कापडी पिशव्या वापरण्यावर भर देण्याची गरज व्यक्त करण्यात येत अाहे. ...

प्लॅस्टिक बंदीसंदर्भात जळगावातील व्यापारी वर्ग संभ्रमात - Marathi News | Businessman confusion about plastic ban | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :प्लॅस्टिक बंदीसंदर्भात जळगावातील व्यापारी वर्ग संभ्रमात

व्यापाऱ्यांना अद्यापही सूचना नाही ...

‘मिशन नो प्लास्टिक’,‘पीईटी’वर पुनर्प्रक्रिया शक्य, सरकारच्या रडारवर पेट बॉटलही - Marathi News | 'Mission no plastic', 'PET' can be recycled, pet bottle on government radars | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :‘मिशन नो प्लास्टिक’,‘पीईटी’वर पुनर्प्रक्रिया शक्य, सरकारच्या रडारवर पेट बॉटलही

राज्य सरकारने प्लॅस्टिकच्या प्लेट, चमचे, ताट आणि पिशव्या अशा ठरावीक वस्तूंवर बंदी आणण्याची घोषणा शुक्रवारी विधानसभेत केली आहे. ...

प्लास्टिक बंदीमुळे पारंपारिक पत्रावळी व्यवसायाला जीवनदान - Marathi News | Plagiarism gives life to traditional letters business | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :प्लास्टिक बंदीमुळे पारंपारिक पत्रावळी व्यवसायाला जीवनदान

लग्न समारंभ, बारसं, घरगुती कार्यक्रमांच्या जेवणावळीसाठी माहुली झाडांच्या पानांच्या पत्रावळी  वापरल्या जातात. मात्र, काळानुरूप प्लॅस्टिकच्या पत्रावळींमुळे पारंपरिक पत्रावळी व्यवसाय धोक्यात आला होता. गुढीपाडव्यापासून राज्य सरकारने प्लॅस्टिकवर बंदी घातल ...

प्लॅस्टिक बंदीमुळे जळगावात २२ व्यापाऱ्यांना फटका - Marathi News | Plastic ban imposed by 22 traders in Jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :प्लॅस्टिक बंदीमुळे जळगावात २२ व्यापाऱ्यांना फटका

शिल्लक मालाचे काय करावे ? ...

प्लॅस्टिक बंदीच्या निर्णयाने जळगावातील सात कंपन्यांना फटका - Marathi News | Seven companies hit due to plastic ban decision | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :प्लॅस्टिक बंदीच्या निर्णयाने जळगावातील सात कंपन्यांना फटका

राज्य सरकारच्या धोरणावर जोरदार टीका ...

प्लॅस्टिकबंदीचे उल्लंघन केल्यास तीन महिने कारावास - Marathi News | Three months imprisonment for violating plastic ban | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्लॅस्टिकबंदीचे उल्लंघन केल्यास तीन महिने कारावास

प्लॅस्टिकबंदीचे उल्लंघन करणारे उत्पादक, विक्रेते व ग्राहकांना तीन महिन्यांचा कारावास किंवा २५ हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावण्यात येणार आहे, अशी घोषणा पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत शुक्रवारी केली. ...