महाराष्ट्र शासनाच्या प्लॅस्टिकबंदीच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी खोपोली नगर परिषदेने व्यापाºयांवर लगाम कसायला घेतल्याने, व्यापारी आक्र मक झाले ...
महापालिकेच्यावतीने सुरू करण्यात आलेल्या प्लास्टिक बंदी मोहिमेत दुसºया दिवशी १ लाख ४५ हजार ३०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. गुरुवारीही महापालिका आणि प्रदुषण नियंत्रण मंडळाच्यावतीने संयुक्तपणे प्लास्टिक वापरणाºया व्यापाºयाविरुद्ध कारवाई करण्यात आ ...
प्लास्टिकबंदी विरोधात मोहिम कडक करीत नगर परिषदेने शहरातील एका कारखान्यावर धाड टाकून तेथून ४०० किलो प्लास्टिक पिशव्या जप्त केल्या. संबंधित व्यावसायिकावर ही दुसऱ्यांदा कारवाई करण्यात आल्यामुळे या वेळी त्याला १० हजार रूपयांचा दंड ठोठावण्यात आला. ...
महापालिकेने प्लास्टिक बंदी निर्णयाच्या अंमलबजावणीस पुन्हा एकदा नव्याने प्रारंभ केला असून शहरात बुधवारी वेगवेगळ्या भागात १९ व्यापा-यांना प्लास्टिक वापरल्याप्रकरणी ९५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. ...
महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून देवरीचे मुख्याधिकारी राजेंद्र चिखलखुंदे यांनी शहरातील पानठेले व डिस्पोजल बॅग विक्रेते अशा विविध दुकानात धाड टाकून खर्रा पन्नी, डिस्पोजल बॅग, कॅरीबॅग अशा विविध प्रकारचे साहित्य चार दुकानातून जप्त केले. ...