मोहीम पूर्णत: थंडावली असून प्लास्टिक कॅरीबॅग्ज आणि थर्माकोलच्या सर्वच वस्तूंचा वापर वाढला असून कायद्याचे सर्रास उल्लंघन सुरू असल्याचे दिसून येत आहे. ...
शासनाने बंदी घातलेल्या प्लास्टिकचे साहित्य बाजारपेठेत सहज उपलब्ध होत असून, उलट बंदीनंतर साहित्याची विक्री बंदीच्या नावावर चढ्या दराने होत आहे़ प्रशासनाच्या प्लास्टिक मुक्तीचा निर्णय शहरामध्ये सध्या तरी फुसका बार ठरल्याचे दिसून येत आहे़ ...
प्लास्टिकबंदी निर्णयानंतर शहरात कापडी पिशव्यांच्या वापराबाबत जनजागृती व्हावी यासाठी नांदेड महापालिकेच्या वतीने मोफत पिशव्या वाटप करण्यात येणार आहेत. ...
प्लास्टिकचे उत्पादन, वापर, विक्री, साठवणीवर पूर्णत: बंदी आहे. प्लास्टिकपासून बनलेल्या ज्या वस्तूंचे विघटन होत नाही, अशा वस्तू वापरण्यास मनाई केली आहे, असे असताना बाजारात व वस्त्या-वस्त्यांमध्ये पॉलिथीनच्या पतंगांची जोरदार विक्री सुरू आहे. प्लास्टिकबं ...
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नावाचा वापर करून प्लॅस्टिक पिशव्या विकल्या जात असल्याचे उघडकीस येऊनही पिशव्यांचा साठा पालिका अधिकाऱ्यांनी जप्त केला नव्हता. ...
नगर पंचायतीचे अधिकारी एस. एन. सिलमवार यांच्या नेतृत्वात २२ डिसेंबर रोजी प्लास्टिक बंदीची मोहीम राबवून प्लास्टिक वापरणाऱ्या १६ दुकानांवर कारवाई केली. ...